घटस्फोटीत ऋतुजा पळून जाऊन लग्न करणार होती; एकतर्फी प्रेमातून घडली भयानक घटना
सोलापूर: तू माझी झाली नाही तर ,कुणाचीही होऊ देणार नाही, असे सांगत एकतर्फी प्रेमातून एका तरूणीचा खून झाला आहे.ही घटना सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री घडली आहे.तरुणाने धारदार हत्याराने…
कौटुंबिक वादामुळे तरुण संतापला; रेल्वे पटरी गाठली, रुळावर मोठे दगड ठेवले, अन्…
सोलापूर: सोलापूर रेल्वे डिव्हिजनमधील मोडनिंब ते पंढरपूर दरम्यान रेल्वे रुळावर मोठमोठे दगड आढळले होते. ही बाब निदर्शनास आल्यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी आणि रेल्वे चालकांनी ताबडतोब एक्सप्रेस थांबवून रुळावरील दगड काढले होते.…
पती पत्नीत सततची भांडणे; रागातून महिलेचे टोकाचं पाऊल, दोन लेकरांना पाहून लोकांचा दाटला कंठ
सोलापूर: पती-पत्नीत किरकोळ कारणावरून सतत वाद होत असतात. प्रत्येक घरात अशी किरकोळ भांडण होत असतात. सोलापुरातील मोहोळ तालुक्यात एका दांपत्यात किरकोळ स्वरूपाच्या भांडणात दुर्दैवी घटना घडली आहे. पत्नीने रागाच्या भरात…
प्रसिद्धीची भलतीच आवड! शेतकऱ्याचा अजब कारनामा; पोलिसांना पाचारण, सत्य बाहेर येताच घडली अद्दल
सोलापूर: प्रसिद्धीसाठी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याने वेगळी शक्कल लढवली. सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटोमुळे आपले नाव प्रसिद्ध व्हावे, अशी अपेक्षा त्या शेतकऱ्याची होती. त्यासाठी शेतकऱ्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी…
दारू बंदीसाठी भाजप आमदारांना घातला घेराव; महिलांचा हातभट्टी दारू विरोधात तीव्र संताप
सोलापूर: भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी स्वतःच्या मतदार संघात लोकसंवादचा सपाटा सुरू केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात अवैध धंद्यानी जोर धरला आहे. यापूर्वी देखील भाजप आमदार सुभाष देशमुख यांना दक्षिण…