• Sat. Sep 21st, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • Home
  • पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा; काळे दाम्पत्य मानाचे वारकरी

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा; काळे दाम्पत्य मानाचे वारकरी

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक आणि मानाचे वारकरी भाऊसाहेब मोहिनीराज काळे (वय ५६) व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) यांच्या हस्ते विठ्ठलाची…

Pune News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संवेदनशीलपणा; रात्री दीड वाजता घेतली कार्यकर्त्यांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री दीड वाजता लोणी काळभोर परिसरातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे. कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर ही भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. भेटीनंतर येणाऱ्या सर्व निवडणुकांच्या तयारीला…

एकनाथ शिंदे मुंबईकडे निघाले, पण भरधाव ताफा एका कारणाने अचानक थांबला; कृतीची जोरदार चर्चा!

सातारा : आपल्या मुळगावाकडून मुंबईकडे परतताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं आहे. एकनाथ शिंदे यांचा ताफा अचानक एका गावाजवळ थांबल्याचं पाहायला मिळालं. निराधार वृद्ध दाम्पत्याबाबत त्यांना माहिती मिळाली…

शिंदेंची शिवसेना भाजपची डोकेदुखी वाढवणार? २०१९ मध्ये जिंकलेल्या मतदारसंघावर ठोकला दावा

म. टा. वृत्तसेवा, भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभेची जागा शिवसेनेच्या कोट्यात देण्यात यावी, असा ठराव भंडारा जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत घेण्यात आला. जिल्हाप्रमुख अनिल गायधने यांच्या अध्यक्षतेखाली रावणवाडी येथे रविवारी ही सभा…

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर आदित्य उपमुख्यमंत्री; पवार-ठाकरेंचा फॉर्म्युला, भाजपचा दावा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘चालू पंचवार्षिकमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील. मात्र, २०२४मध्ये सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पद, तर आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचा फॉर्म्युला उद्धव ठाकरे आणि शरद पवार…

एसटीसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; डेपोत होणार मिनी थिएटर, काँक्रिटीकरणासाठीही ५०० कोटी

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त मोठी घोषणा केली आहे. राज्याभरात असलेल्या एसटी स्थानकांमधील काँक्रिटीकरणाचे काम लवकरच करण्यात येणार असून त्यासाठी एसटी महामंडळाला एमआयडीसीकडून ५०० कोटी रुपये…

मुख्यमंत्र्यांची दुआ, त्यामुळे मुलगी वाचली, म्हणून तिचे नाव दुआ ठेवणार; पालकांची कृतज्ञता

कोल्हापूर: आज कोल्हापुरातील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात जिथे सर्वत्र शिट्ट्या आणि घोषणा सुरू होत्या यावेळी एक क्षण असा आला जिथे प्रत्येकाला त्या क्षणाचे कौतुक आणि भावना दाटून आल्या. व्यासपीठावरील…

मंत्रिमंडळाचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठे पाऊल; वाचा महत्त्वाचे निर्णय एका क्लिकवर

मुंबई : गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना १ हजार ५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे १५.९६ लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील…

लघु उद्योगांसाठी खुशखबर; केंद्रीय मंत्र्यांच्या सुचनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील सुमारे ३५ लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) सुविधा देण्यात राज्य सरकार कमी पडत असल्याबद्दल ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दोन भागांची मालिका प्रसिद्ध करून…

नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी; या घरांना देणार मालमत्ता करमाफी, CMनी मागवला प्रस्ताव

मुंबई : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याकरिता नवी मुंबई महापालिकेने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातील…

You missed