• Sat. Sep 21st, 2024

मनोज जरांगे पाटील

  • Home
  • २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण मिळालं नाही तर सरकारवर पश्चातापाची वेळ येईल: मनोज जरांगे

२४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण मिळालं नाही तर सरकारवर पश्चातापाची वेळ येईल: मनोज जरांगे

नांदेड: मराठा समाज एखाद्या नेत्याच्या माथ्यावर विजयाचा गुलाल लावू शकतो तसाच वेळ पडल्यावर तो गुलाल पुसूही शकतो, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वपक्षीय नेत्यांना इशारा दिला. आमच्यासाठी…

मेरे नाद में मत लग, एक भाकर खाकर झोप… असं जरांगे कोणाला म्हणाले?

नांदेड : ‘मेरे नाद में मत लग, एक भाकर खाकर झोप..मै पिसळा तो मागे लागतो.. तू गप्प मै गप्प..’ अशा तोडक्या मोडक्या हिंदीत मनोज जरांगेंनी ओबीसी नेते छगन भुजबळांचं नाव…

कुठे दादागिरी करून तर कुठे काय काय करुन मराठा समाज कुणबी प्रमाणपत्रे मिळवतोय : भुजबळ

नागपूर : राज्यात सर्व मराठ्यांना कुणबी दाखले मिळत आहेत. कुठे दादागिरी करून तर कुठे काय काय करून ते मिळविले जात आहेत. यापुढेही ते मिळत राहतील. त्यामुळे राज्यात एकही मराठा शिल्लक…

मराठा समाजाचं स्वतंत्र आरक्षण टिकणार नाही, आम्हाला ओबीसीतूनच सरसकट आरक्षण हवं: मनोज जरांगे

मुंबई: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या क्युरेटिव्ह याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज दुपारच्या सुमारास न्यायमूर्तींच्या दालनात क्युरेटिव्ह याचिकेतील मुद्द्यांवर होईल. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय…

छगन भुजबळ दंगल भडकविण्याचं काम करतायेत, मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप

अकोला : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांची आज अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चरणगावात जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत जरांगेंनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच छगन भुजबळ…

२४ डिसेंबरला आरक्षण न दिल्यास मराठा खेटायला तयार, लेकरांसाठी कोणत्याही टोकाला जाऊ : जरांगे

म. टा. प्रतिनिधी, जळगाव : मराठा समाजाने आरक्षणाची लढाई ८० टक्के जिंकली आहे. आता मराठे कुणावरही विश्वास ठेवणार नाही. राजकारण्यांवर तर नाहीच नाही, त्यांनीच आमची वाट लावल्याचा आरोप मराठा आरक्षण…

आमच्याकडे येणाऱ्या नेत्याचे काय हात मोडलेत का? जरांगे पाटील महाजनांवर भडकले

धुळे : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज धुळे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पावसाविना कपाशी पिकाची उंची…

१४० जेसीबींतून पुष्पवृष्टी, १० क्विंटलचा हार, ४० हजार स्केअर फुटांचं होर्डिंग, जरांगेंची सभा

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची जालना शहरातील पांजरा पोळ मैदानावर १ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता सभा होणार आहे. ७० ते ८० एकरावर या सभेचे…

मनोज जरांगे लहान,त्यांना अजून अभ्यासाची गरज, मराठे कधीच ओबीसीतून आरक्षण घेणार नाहीत: राणे

पुणे: मराठा समाजातील अनेकजण गरीब आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण हे मिळाले पाहिजेच. परंतु, ओबीसी समाजाच्या वाट्याचं आरक्षण काढून ते मराठ्यांना देऊ नये, या मताचा मी आहे, असे वक्तव्य केंद्रीय…

कुणाला घाबरून नाही, तर समाज स्वास्थ्यासाठी शब्द मागे घेतो; लायकी नसणाऱ्यांच्या…, वक्तव्यावर मनोज जरांगे पाटीलांचे स्पष्टीकरण

छत्रपती संभाजीनगर: लायकी नसताना यांच्या हाताखाली काम करावे लागते असे वक्तव्य म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. मात्र हे वक्तव्य मी वेगळ्या अर्थाने केले होते याचा राजकीय अर्थ घेण्यात…

You missed