दोन्ही मित्रांचे पैसे संपले आणि खायला काहीच नव्हते, गावी परतण्यावरून वाद झाला अन् भयंकर घडलं
Mumbai Crime News : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राने मित्राला संपवले आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले आहे.
Good News : मुंबईकरांसाठी गुड न्यूज, अखेर बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, बससेवेबद्दल मोठी अपडेट
BEST Bus Strike Update : बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मोठा निर्णय घेतला आहे. संप मागे घेत बस सेवा पूर्ववत करणार असल्याचं कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी…
धक्कादायक! हल्लेखोराने चालत्या ट्रेनमधून तरुणीला फेकले, दादर रेल्वे स्थानकातील घटना
मुंबई : मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर चालत्या ट्रेनमधून एका तरुणीला एका हल्लेखोराने बाहेर फेकून दिले. पु्ण्याहून मुंबईकडे येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसमधल्या महिलांच्या डब्यात ही भयंकर घटना…
Mumbai: बेस्टचे कंत्राटी कर्मचारी मागण्यांवर ठाम, संपाचा सहावा दिवस, मुंबईतील प्रवाशांचे हाल
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारचा मेगा ब्लॉक त्यात बेस्टच्या कंत्राटी चालकांचा संप. यामुळे सुट्टीच्या दिवशीही प्रवाशांचे हाल कायम होते. भाडेतत्त्वावरील…
मुंबईतील समुद्रात तीन जणांसह बोट बुडाली; एकाने ३ किमी पोहत किनारा गाठला, तर १ मृत्युमुखी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाळ्यातील समुद्रातील दुर्घटनांचे सत्र सुरूच असून, शनिवारी रात्री वर्सोवा समुद्रात मासेमारी करून परत येत असताना एक मच्छिमार बोट बुडाली. यातील तीन जणांपैकी एकाने पोहत…
आयुष्यभर साथ दिली, अखेरच्या क्षणी तिचा हातही हातात घेता आला नाही, २ दिवस मृतदेहाशेजारी राहिले
बोरिवली, मुंबई : बायकोने नवऱ्यासमोर जीव सोडला पण हतबल नवरा काहीच करू शकला नाही. मृतदेहाचा वास यायला लागला. शेजारच्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी फ्लॅटचं दार तोडलं अन् त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा…
मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ! तब्बल ३१ कोटी रुपयांचे बनावट औषधं अन् इंजेक्शनची विक्री उघड
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : शहर आणि उपनगरांतील अनेक औषधांच्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट औषधे आणि इंजेक्शन विकली जात आहेत. अन्न व औषध प्रशासनाने नुकत्याच केलेल्या कारवाई अशा अनेक…
मेट्रोतून MMRDA मालामाल होणार; १६० कोटींच्या कमाईचा मार्ग खुला, राज्य सरकारचा ग्रीन सिग्नल
Mumbai Metro : नागरी परिवहन निधीसाठी राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात ८०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. यापैकी १६० कोटी रुपये ‘एमएमआरडीए’ला तत्काळ मिळणार आहेत.
सायबरचोरांचा निवृत्त बँक मॅनेजरलाच गंडा, मिस कॉल दिला अन् खात्यातून ६ लाख गायब, काय घडलं?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : बँक ऑफ इंडियाच्या एका माजी शाखा व्यवस्थापकाच्या बँक खात्यावरच सायबरचोरांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. खात्यामधील शिल्लक कळण्यासाठी त्यांनी टोल फ्री क्रमांकावर मिस…
मुंबईतील हेरिटेज इमारतींच्या सुरक्षेसाठी मेट्रोचं प्लॅनिंग सक्सेसफुल, अशी झाली मोहीम फत्ते
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो ३ मार्गिकेवरील हुतात्मा चौक स्थानकासाठी अभिनव अभियांत्रिकी काम करण्यात आले. या स्थानकाच्या डोक्यावरील वारसा इमारतींच्या सुरक्षेसाठी जमिनीखाली १०…