• Sat. Sep 21st, 2024

Ajit Pawar

  • Home
  • बापटांच्या अस्थीचं विसर्जन नाही, भावी खासदार म्हणून बॅनर लागले, जरा माणुसकी ठेवा: अजित पवार

बापटांच्या अस्थीचं विसर्जन नाही, भावी खासदार म्हणून बॅनर लागले, जरा माणुसकी ठेवा: अजित पवार

बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याचे भावी खासदार अशा आशयाची पोस्टरबाजी करणाऱ्यांना चांगलेच सुनावले. आपल्यात जरा माणुसकी राहू द्या, एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचे काही…

संभाजीनगरमधील सभेला अखेर हिरवा कंदील; महाविकासआघाडीकडून शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीची जाहीर सभा येत्या दोन एप्रिल रोजी खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होत आहे. सभेसाठी आयोजकांकडून जय्यत तयारी केली जात असतानाच शहरातील…

बापट जाऊन फक्त तीन दिवस झालेत, माणुसकी वगैरे आहे की नाही; अजितदादांनी वडेट्टीवारांना सुनावलं

पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी सौहार्दाचे संबंध असलेले गिरीश बापट हे अजातशत्रू राजकारणी म्हणून ओळखले जात होते.…

रोहित पवारांना निवडणुकीत पाडण्यासाठी अजित पवारांनी अनेकांना निरोप धाडले होते: नरेश म्हस्के

ठाणे: महाराष्ट्र क्रिकेट असोिसएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी ताकद पणाला लावली होती, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. रोहित पवार यांनी…

गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं, पुणे जिल्ह्याला त्यांची उणीव जाणवेल : अजित पवार

पुणे : “राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.…

काही पदाधिकारी पनवेलला जातात असं कानावर आलं आहे; अजित पवारांनी इशारा देत टोचले कान

बारामती: विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी बारामतीत येणाऱ्या विरोधकांवर जोरदार निशाणा तर साधलाच, पण या बरोबरच स्वपक्षातील कार्यकर्ते…

You missed