महापालिका निवडणुका कशाप्रकारे लढणार ते सोबत मविआ की भाऊ राज? उद्धव ठाकरे थेट बोलले!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Jul 2025, 8:22 am ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दै. सामना वृत्तपत्राला मुलाखत दिली.शिवसेना पक्षफुटीपासून सध्याच्या राजकारणापर्यंत ठाकरेंनी विविध मतं मांडली.यावेळी बोलताना त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीवर भाष्य…
वाईट कामांची यादी वाचली, टीका नव्हे पण सल्ला म्हणत ठाकरे फडणवीसांसाठी मनभरुन बोलले!
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दै. सामना वृत्तपत्राला मुलाखत दिली.शिवसेना पक्षफुटीपासून सध्याच्या राजकारणापर्यंत ठाकरेंनी विविध मतं मांडली.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या भेटीवर भाष्य केलं आहे.
उद्धव ठाकरेंना वापरुन राज फक्त सीट वाढवण्याचं राजकारण करतायत? मटा ऑनलाईन पोलचे धक्कादायक निकाल
MT Online Poll : “राज ठाकरे भाजप सोडणार नाहीत, उद्धव ठाकरेंचा वापर करून सीट वाढवण्याचं राजकारण सुरू झालं आहे” असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. हा दावा…
“ते स्वत: जादूटोणा करतात, ठाकरेंनी ‘वर्षा’ बंगला सोडला तेव्हा टोपलीभर लिंबू मिळाले”, रामदास कदम यांचा दावा
Ramdas Kadam : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच काळीजादूचा आरोप केला आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली तेव्हा जादूटोणाबाबत प्रश्न विचारला. त्यावर उद्धव…
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, मुंबईतल्या एकाच हॉटेलमध्ये आले आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे हे एकाचवेळी मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात…
उद्धव ठाकरे हिंदी भाषेच्या प्रस्तावाचे व्हिलन! राज ठाकरेंवरचं प्रेम कुठे गेलं? नितेश राणेंची टीका
Maharashtra Times•19 Jul 2025, 2:32 pm भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा सडकून टीका केली आहे. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा शकुनी मामा असा उल्लेख केला…
Raj Thackeray : ‘समुद्रात डुबवून मारू’; राज ठाकरेंच्या टीकेनंतर निशिकांत दुबेंचं प्रत्युत्तर, सहा शब्दात डिवचलं, काय म्हणाले…
Nishikant Dubey On Raj Thackeray Marathi Row : अमराठी व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर मनसे आक्रमक झाली होती. राज ठाकरे यांनी मिरा भाईंदर येथील सभेत भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार टीका केली.…
ठाकरे बंधू वेगळे लढले तर…; फटका कोणाला? फायदा कोणाचा? सर्व्हेतून इंटरेस्टिंग आकडे समोर
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची शक्यता आहे. युती झाल्यास, शिवसेना (उबाठा) आणि मनसेला १०० पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: विधानसभा…
पडळकर-आव्हाड समर्थकांत राडा, शशिकांत शिंदे सभागृहात आक्रमक
विधानभवनात इतके लोक कसे आले?शशिकांत शिंदे सभागृहात आक्रमक
आव्हाड पोलिसांच्या गाडीसमोर झोपले, पोलिसांनी फरपटत नेलं, विधानभवनाच्या गेटवर मध्यरात्रीच राडा
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•18 Jul 2025, 9:16 am विधानभवनाच्या गेटवर जितेंद्र आव्हाडांचं मध्यरात्री आंदोलनजितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीसमोर झोपलेपडळकर-आव्हाड समर्थकातील राड्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमकजितेंद्र आव्हाड विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर संतापले