• Thu. Sep 17th, 2026

उद्धव ठाकरे हिंदी भाषेच्या प्रस्तावाचे व्हिलन! राज ठाकरेंवरचं प्रेम कुठे गेलं? नितेश राणेंची टीका

उद्धव ठाकरे हिंदी भाषेच्या प्रस्तावाचे व्हिलन! राज ठाकरेंवरचं प्रेम कुठे गेलं? नितेश राणेंची टीका

Maharashtra Times

भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा सडकून टीका केली आहे. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा शकुनी मामा असा उल्लेख केला आहे. हिंदी भाषेच्या प्रस्तावाचे खरे व्हिलन हे उद्धव ठाकरे असल्याचे राणे म्हणाले. राज ठाकरेंच्या मीरा रोडमधील सभेबाबत बोलताना राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed