वहिनी-चुलत दीराच्या प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, पुण्यात महिलेसह दोन चिमुकल्यांची निर्घृण हत्या
पुणे: महिलेचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून महिलेला व तिच्या दोन मुलांचा गळा दाबून त्यांचा खून करून तिघांचे मृतदेह खोलीच्या समोरील पत्राच्या शेडमध्ये नेऊन घरातील कपडे, बेडशीट, लाकडे यांच्या साह्याने मृतदेह…
नवीन इमारतीत गेली, फोन आला नि… पुण्यात बिल्डरच्या मुलीचा पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू
पुणे : पुणे जिल्ह्यातील सासवड येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. सासवड येथील बांधकाम व्यावसायिक सुनील नाना जगताप यांची मुलगी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने तिचा दुर्देवी अंत झाला. नवीन इमारतीची…
धक्कादायक! नवा बॉयफ्रेंड बनवल्याने प्रियकर भडकला, भेटण्याच्या बहाण्याने प्रेयसीचा काढला काटा
पिंपरी:पिंपरी चिंचवड येथील चिखली परिसरातून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलीचा खून झाल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलीने दुसरा बॉयफ्रेंड बनवल्याच्या रागातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. मुलीच्या मृतदेहावर…
पैसे काढून देतो म्हणून ATM बदली करायचे, पुण्यात मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश, ५१ ATM जप्त
इंदापूर : एटीएम सेंटरमध्ये आलेल्या लोकांना पैसे काढून देण्याच्या बहाण्याने त्यांचे एटीएम बदली करून नंतर त्यांच्या एटीएममधून लाखो रुपये काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात भिगवण पोलिसांना यश आले असून पोलिसांनी मुंबई,…
पुण्याच्या इंदापूरमध्ये एका तासात दोन अपघात, तिघांचा मृत्यू; सोलापूरच्या दोघांचा समावेश
पुणे : जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जंक्शन आणि शेळगाव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.आज सकाळी नऊ वाजता जंक्शन येथे तर दहा…
तुझ्या भावाची बॉडी विहिरीत तरंगताना दिसतेय, दादाला फोन; पुण्यातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू
शिरुर, पुणे : विहिरीत पडून एक युवक मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील निमोणे येथे हा प्रकार घडला. तरुणाच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले…
बारामतीत ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा, ग्रामस्थांवर गोळीबार; एकाला पकडलं, तिघे फरार
बारामती : पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील सुपे येथील बाजार मैदानालगत असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्स या सराफी दुकानावर दरोडा पडला. पिस्तुलमधून गोळीबार करत शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी चार जणांच्या टोळीने लूट केली.…
मुलांच्या ट्यूशन टिचरशी प्रेमसंबंध, पण लग्नाचं वचन मोडलं; पुण्यात तरुणीने जीवन संपवलं
पुणे : मुलांचा क्लास घेण्यासाठी घरी येणाऱ्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. पुण्यात…
पुणे हादरला! आधी मुलाचे अपहरण, नंतर हातपाय बांधून ट्रेनखाली टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न
दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव येथून धक्कादायक घटना उघड झाली आहे. एका १७ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याला रेल्वे गाडीखाली टाकून जीवे मारून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. या…
नियम मोडणारी कार थांबवण्याचा प्रयत्न, पुण्यात चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवर फरफटत नेलं
पुणे : पुण्यातील खडकी येथे शुक्रवारी रात्री नियमभंग केल्याने एका वाहतूक कॉन्स्टेबलला कारच्या बोनेटवर सुमारे ५० मीटरपर्यंत ओढत नेलं. खडकी पोलीस ठाण्यासमोरील चर्च चौकाजवळ ही घटना घडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. कारचा…