समुद्रातील मासे नदीत शिरण्याची भीती, बुल शार्क माशाच्या हल्ल्यानंतर तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरु
पालघर : जिल्ह्यात वैतरणा नदीपात्रातून बुल शार्क माशाने तरुणावर हल्ला केल्यानंतर तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. जागितक तापमानवाढ, समुद्राच्या पाण्याचे वाढते तापमान, समुद्रातील माशांचे कमी झालेले प्रमाण, बेसुमार होत असलेली…
मासे पकडायला गेलेल्या तरुणावर बुल शार्कचा हल्ला, पण पालघरच्या नदी शार्क कुठून? कसा असतो महाकाय मासा?
राजीव काळे, पालघर : जिल्ह्यातील डोंगरपाड्यामधले ३२ वर्षीय विक्या गोवारी गेल्या मंगळवारी नेहमीसारखे मासेमारीसाठी वैतरणा नदीत गेलेले होते. ध्यानीमनी नसताना अचानक जवळच पाण्यातून काहीतरी एकदम उसळून आले नि काही कळायच्या…
गृहिणींचे बजेट कोलमडलं! लसणाची फोडणी महागली, एक किलोसाठी मोजावे लागतायेत इतके रुपये
Garlic Price Hike: टोमॅटो, कांद्यानंतर आता लसूणही चांगलाच भाव खात आहे. त्यामुळे ग्राहक लसणाच्या भावाची नुसती विचारणा करून निघून जात असल्याचे व्यापारी सांगतात.
पालघर जिल्ह्यात फुलली ‘सूर्यफूल’; स्थानिक पातळीवर तेलनिर्मितीतून रोजगारसंधी
Palghar News: सूर्यफूल लागवडीतून मधमाशीपालनाला होणारा फायदा, तसेच स्थानिक पातळीवर सुरू झालेल्या तेल घाण्यांकडून मागणी यांमुळे नफ्याच्या शेतीचे गणित शेतकऱ्यांना समजले आहे.
४० हजार मतदारांना वगळले; पालघर जिल्ह्यातील अंतिम मतदारयादी जाहीर, ९ हजार ८०६ मतदार वाढले
म. टा. वृत्तसेवा, पालघर : जिल्ह्यातील एकूण ४० हजार ८२६ मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहे. तर, विविध वयोगटांत नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांची संख्या नऊ हजार ८०६ झाली आहे.…
मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवले, गुरुजींचे विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, पालघरमधील घृणास्पद प्रकार
पालघर : विद्यार्थिनीला मोबाईलमध्ये अश्लील फोटो दाखवून शिक्षकाने दृष्कृत्य केलं. अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गुरुजींनी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे घडला आहे. या प्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात आरोपी…
पालघरच्या विकासासाठी ५२४ कोटी; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आराखडा मंजूर
म. टा. वृत्तसेवा, पालघर : पालघर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी सन २०२४-२५ या वित्तीय वर्षासाठी पालघर जिल्ह्यासाठी एकूण ५२४.१२ कोटी रुपयांच्या निधीचा आराखडा मंजूर करण्यात आला. यामध्ये…
ग्रामपंचायत गावात; ग्रामसेवक दफ्तरासह नाशकात! कामाच्या ठिकाणी राहण्याच्या शासकीय आदेशाला केराची टोपली
जव्हार : ग्रामसेवकांनी कार्यालयाच्या मुख्यालयी राहणे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने बंधनकारक केले आहे. परंतु, यास मोखाडा तालुक्यातील ग्रामपंचायती अपवाद ठरत असून कार्यालये पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, तर ग्रामसेवक मुक्कामासाठी नाशिकमध्ये,…
सर, आम्ही इंग्रजी शिकायचं कसं? कस्तुरबा विद्यालयात चार वर्षांपासून इंग्रजी शिक्षक नाही
Palghar News: एक दोन नव्हे तर तब्बल चार वर्षांपासून येथील नववी व दहावीच्या मुलींसाठी इंग्रजी शिकवण्यासाठी शिक्षकच नसल्याचे समोर येत असून तिथून आजवर तात्पुरत्या शिक्षकांवर हे अध्यापनाचे काम रेटून नेले…
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे सर्वेक्षणाविना; १६ वर्षांपासून यादीत नावे नसल्याने सरकारी योजनांचा लाभ मिळेना
नरेंद्र पाटील, पालघर : पालघरमध्ये गेल्या १६ वर्षांपासून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचे सर्वेक्षण झालेले नाही. यामुळे जिल्ह्यातील आदिवासी, ग्रामीण व दुर्गम भागातील हजारो कुटुंबे हलाखीचे जीवन जगत आहेत. १६ वर्षापूर्वी तयार केलेल्या…