Mumbai Crime: गोव्याकडे आरडीएक्स घेऊन टॅंकर येतोय, मुंबई पोलिसांना फोन अन् एकच खळबळ, मग…
मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून आरडीएक्स स्फोटकांनी भरलेला टॅंकर गोव्याच्या दिशेने येत असून यात पाकिस्तानी नागरिक आहेत, अशी माहिती देणारा फोन पोलिसांच्सा नियंत्रण कक्षात आला आणि सर्व यंत्रणा कामाला लागली. रायगड पोलिसांनी…
कशेडी बोगद्यातील सिंगल लेनबाबत नवी अपडेट, कधी सुरु होणार, NHAI ची महत्त्वाची माहिती
रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या पोलादपूर येथील कशेडी घाटाला पर्यायी असलेल्या कशेडी बोगद्यातील एक लेन गणेशोत्सवापर्यंत सुरू करण्यात येईल, अशी माहिती नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ…
कंटेनरचं चाक डोक्यावरुन गेलं, शिक्षिकेचा दुर्दैवी अंत; अपघात पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा
मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. शाळेत जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. शिक्षिकेच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. रायगड: मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते पेण रस्त्याच्या एका…
मुंबई गोवा महामार्गाची डेडलाईन चुकली,खड्ड्यांचे फोटो पाहताच न्यायालयाचा NHAI ला सवाल
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रकल्पात पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्याच्या कामाची जबाबदारी असलेले भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) हे या कामाबाबत उदासीन असल्याचे बुधवारी…
मुंबई-गोवा महामार्गासाठी आता नवा वायदा; सिंगल लेन कधी सुरू होणार? सरकारने दिली माहिती
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील एक मार्ग (सिंगल लेन) येत्या गणेशोत्सवापर्यंत पूर्ण होईल, तर डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण मार्गाच्या कामाची पूर्ती होईल, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री…
कोकणवासियांसाठी गुड न्यूज, गणेशोत्सवापर्यंत मुंबई-गोवा हायवे सिंगल लेनचे काम पूर्ण करणार
सिंधुदुर्ग :गणेशोत्सव हा कोकणवासियांसाठी महत्त्वाचा सण. शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्गाचे काम जलद गतीने सुरु आहे. येत्या गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेन आणि डिसेंबर २०२३ पर्यंत रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले…
मुंबई गोवा महार्गावरील परशुराम घाटाच्या कामासंदर्भात मोठी अपडेट, प्रवास सुखकर होणार
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील एक मार्गिका ३१ मेपर्यंत नियमित सुरू केली जाणार आहे. मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाताना घाटातील उजव्या बाजूला असलेल्या दरीच्या दिशेकडील पेढे परशुराम गावाकडील संरक्षक भिंतीचे काम…
कोकणात जाताय?, मग ही बातमी वाचायलाच हवी, या कालावधीत परशुराम घाट वाहतुकीसाठी राहणार बंद
चिपळूण :कोकणातील मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतुकीबाबत मोठा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. २५ एप्रिल २०२३ ते १० मे या कालावधीत दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत परशुराम…
मुंबई गोवा महामार्गावर उद्यापासून टोल, राजापूरमधील टोल नाका सुरू करण्याची जय्यत तयारी
Ratnagiri News : मुंबई गोवा महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न सतत उपस्थित केला जातो. पण महामार्गाचं काम बाकी असलं तरी आता टोला नाका सुरू कऱण्याची तयारी करण्यात आली…