Dr Rajendra Rupnawar : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टराने मुंबईत जीवन संपवलं, नातेवाईकांचा रूग्णालयासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा इशारा
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी दोन दिवसांपूर्वी सायन येथील एका टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात…
Solapur News : तरुणाचे 36 वर्षीय विवाहितेसोबत प्रेमसंबंध; प्रेम प्रकरणात तिसऱ्याच व्यक्तीला संपवलं
सोलापूरमध्ये धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणाचे विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेम प्रकरणातून महिलेच्या पतीने तिच्या प्रियकरावर हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान तरुणाच्या मामाचा मृत्यू झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Pune News : कार घेतली, हायवेवर जंगी सेलिब्रेशन, रील व्हायरल होताच पुणे पोलिसांनी हवा काढली
रीलच्या नादात महामार्गावर जंगी सेलिब्रेशन करणाऱ्यांना पुणे पोलिसांनी दणका दिला आहे. एका इसमाने कार खरेदी केली आणि ती कार कंटेनरवरुन थेट महामार्गावर नेली. तिथे ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण केलं आणि जंगी…
Mumbai Alibaug Ferry : मुंबई-अलिबाग जलप्रवास पुन्हा वेग घेणार; 1 सप्टेंबरपासून फेरीबोट सेवा सुरू
मुंबई ते अलिबाग प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या तीन महिन्यांपासूनच्या विश्रांतीनंतर मुंबई-अलिबाग सागरी प्रवासाला सुरुवात होणार आहे. मुंबई-अलिबाग फेरीबोट पुन्हा सुरु होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन,…
Devendra Fadnavis : सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, फडणवीसांची टीका, डीजे वादावरही भाष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात गणेशोत्सवात डीजेचा वापर करावा की नको याबाबत सुरु असलेल्या वादावर रोखठोक भूमिका मांडली. यासोबतच त्यांनी आपल्या भाषणात कॉक्रोच जनता पार्टीवरही टीका केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
NCP Party Meeting : ‘देवगिरी’ बंगल्यावर खल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या घडामोडी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची…
15 वर्षांनी घरात पाळणा हलला, पण मोबाईलवर बोलत कार चालवणाऱ्या महिलेने काळजाचा तुकडा हिरावला, मुलगा गेल्याचं सत्य आई अजून स्वीकारेना
Mumbai Accident : १५ वर्ष बाळासाठी वाट पाहिल्यानंतर अंशचा जन्म झाला होता. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दहाव्या वाढदिवसाच्या अवघ्या काही दिवस आधीच त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (फोटो–…
डॉ. मिलिंद चितळे यांच्या ग्रुपसोबत नेपाळला गेलेले आई-वडील बेपत्ता, लेकीला अश्रू अनावर, रडतच परीक्षा दिली
Mumbai Tourists Missing in Nepal : नेपाळमध्ये बेपत्ता असलेल्या दाम्पत्याची कन्या तन्वी हिने इन्स्टा अकाऊण्टवरुन अपडेट्स दिले आहेत. आई-वडील सुखरुप असतील आणि नक्की सुरक्षित परत येतील, ही खात्री व्यक्त करतानाच…
जिन्यात 11 वर्ष सायकल पार्क, फ्लॅटधारकांना सोसायटीकडून 15 लाखांचा दंड, हायकोर्टाचा दिलासादायक निर्णय
Cycle Parking in Building Staircase : दोन मजल्यांमधील जिन्यावरील मोकळ्या जागेत सायकल पार्किंग केल्याबद्दल ११ वर्षांच्या कालावधीसाठी सोसायटीतील एका फ्लॅटच्या दोन सभासदांना तब्बल १५ लाख ४५ हजार ७३० रुपयांचा दंड…
Eknath Shinde : भाषणावेळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, एकनाथ शिंदे यांचं जरांगेंचा उल्लेख करत भावनिक भाष्य
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परभणीत शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी संयमाची भूमिका घेतली. तसेच मनोज जरांगे…