• Wed. Nov 13th, 2024

    maharashtra breaking news

    • Home
    • गोदावरी नदीपात्रात लाखो मासे मृतावस्थेत, घाटात दुर्गंधी, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

    गोदावरी नदीपात्रात लाखो मासे मृतावस्थेत, घाटात दुर्गंधी, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

    अर्जुन राठोड, नांदेड :नांदेडमध्ये गोदावरी नदीच्या पात्रात लाखोच्या संख्येने मासे मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आली आहे. गोवर्धन घाट, नगीना घाट, बंदा घाट या नदी घाटांवर मृत माशांचा खच आढळून…

    विधानसभेला चंद्रकांतदादांसाठी सीट सोडली, मेधा कुलकर्णी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीस उत्सुक

    पुणे :पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. यामुळे पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. ही पोटनिवडणूक लढवण्यासाठी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या…

    शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळासाठी १८ वर्षांनी प्रथमच जाहिरात, निवड प्रक्रियेत बदलाचे संकेत

    अहमदनगर :शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीसाठी २००५ नंतर प्रथमच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अलिकडे या संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राजकीय नियुक्त्या केल्या जात होत्या. सत्ताधारी पक्षांकडून कोटा ठरवून पदे…

    मांगिरबाबाच्या यात्रेला जाताना जाधव कुटुंबावर काळाचा घाला, तरुण जागीच ठार, ५ कुटुंबीय जखमी

    जालना :मांगिरबाबांच्या यात्रेसाठी जाणाऱ्या चारचाकी आणि बसच्या अपघातात चारचाकीचा चालक ठार झाला, तर ५ जण जखमी झाले आहेत. जालना ते देऊळगाव राजा दरम्यान जामवाडी गावाजवळ ही दुर्घटना घडली. अपघातानंतर संतप्त…

    रत्नागिरीत अवकाळी नसल्याने हापूस सामान्यांच्या अवाक्यात, एक पेटी आंब्याचा दर काय?

    अहमदनगर :आंब्याला मोहोर आल्यापासूनच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. अंतिम टप्प्यातही पावसाने आंबा बागांचे नुकसान केले. मात्र, रत्नागिरीतील बहुतांश बागा यातून वाचल्या. त्यामुळे यावर्षी हापूस आंबा सर्वसामान्यांच्या अवाक्यात…

    धुळ्यात मेणबत्तीच्या कारखान्यात भीषण आग, चौघी जणींचा होरपळून मृत्यू, दोघी गंभीर

    धुळे :धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या निजामपूर गावाजवळ असलेल्या चिपलीपाडा शिवार येथे एका मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दोन महिला गंभीररित्या भाजल्या…

    महावितरणकडून अतिरिक्त सुरक्षा ठेवींची बिलं, 'त्या' ग्राहकांना प्रीपेड मीटरचाही पर्याय

    म. टा. प्रतिनिधी, पुणे :महावितरणने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना एप्रिल महिन्यात वीज बिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवींची बिले पाठविली असून, ती एकरकमी अथवा सहा मासिक हप्त्यांमध्ये भरता येणार आहे. आर्थिक अडचणींमुळे…

    सूर्यदेव कोपला! कागलमध्ये एकाच दिवशी एकाच गावात उष्माघाताचे तीन बळी

    कोल्हापूर :कोल्हापूरसह राज्यात उष्णतेची लाट आली असून नागरिक हैराण झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात उष्माघाताने तब्बल १३ जणांचा मृत्यू झालेला असताना…

    You missed