‘संजय’ त्रिकूटावर विश्वास, उद्धव ठाकरेंचे १५ शिलेदार ठरले, संभाव्य उमेदवारांची यादी समोर
मुंबई : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली, मात्र अद्याप महायुती आणि महाविकास आघाडी यांचं जागावाटप निश्चित झालेलं नाही. मविआतील जागावाटप अंतिम टप्प्यात असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना सर्वाधिक म्हणजेच २२ जागा…
वयस्कर व्यक्तीची किंमत न करण्यासारखा नालायकपणा नाही, अजित पवारांचे सख्खे बंधू संतप्त
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले. या दोन गटांमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबरच पवार कुटुंबियांतही द्विधा मनस्थिती होती. असे असतानाच…
धैर्यशीलरावांना तिकीट द्या, मोहिते पाटील समर्थक चिडले, ‘शिवरत्न’बाहेर महाजनांची गाडी अडवली
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे नाराज झाल्याची चर्चा सुरू आहे. रविवारी दिवसभर अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर…
ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार का? खैरे ‘गुरुजी’ म्हणतात…
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून मी उमेदवारी मागितली नाही, तर जनतेचीच तशी मागणी आहे. जनताच म्हणते तुम्ही उभे राहा. उमेदवारीबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय मला…
नाशिक शहरातील ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून टवाळखोरांना ‘खाकी’चा दणका ! संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘स्ट्रिट क्राइम’ नियंत्रणासह शहरातील ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून तेथील टवाळखोरांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने कठोर भूमिका घेतली आहे. चार महिन्यांत तब्बल अकरा हजार संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई…
Loksabha Election 2024: युती न झाल्यास काय करणार? बच्चू कडूंनी भाजपला थेट इशारा दिला
नागपूर : भारतीय जनता पक्ष आपल्या छोट्या मित्रपक्षांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी आजपर्यंत त्यांच्याकडे चर्चेचा कोणताही…
फडणवीस कॅबिनेटमधले 6 धुरंधर भाजप लोकसभेला उतरवणार, कोण इच्छुक, कोण निरुत्साही?
मुंबई : भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकांना चारशे पार या मिशनसह उतरली आहे. महाराष्ट्रातही ४५ जागा जिंकण्याचे महायुतीचे लक्ष्य आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जागा पक्षासाठी महत्त्वाची आहे. म्हणूनच फडणवीसांच्या पहिल्या…
शिवानी वडेट्टीवार लोकसभेच्या उमेदवार; आमदार प्रतिभा धानोरकरांनी एका वाक्यात विषय संपवला
चंद्रपूर: लोकसभेच्या प्रमुख उमेदवार म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर यांचे नाव घेतल्या जात होते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे याला समर्थन होते. मात्र एनवेळी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी लोकसभा लढविण्याचे संकेत दिले…
पुण्याच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये रस्सीखेच, फडणवीस विरुद्ध तावडे सुप्त संघर्षाची शक्यता
पुणे : पुण्यातून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थकांमध्ये जुंपली असतानाच त्यातील एका समर्थकाने थेट राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना साकडे घातले आहे. त्यामुळे पुण्याच्या उमेदवारीवरून फडणवीस…
लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची तारीख ठरली? आचारसंहितेआधी मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता साधारण १४ मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने येत्या काळात सरकारकडून निर्णयांचा धुमधडाका लावण्यात येणार आहे. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने…