• Tue. Nov 26th, 2024

    Jalgaon News

    • Home
    • रात्री अचानक व्यक्तीचा टोकाचा निर्णय, सकाळी पत्नीसह मुलाला बसला धक्का, चिठ्ठीत धक्कादायक कारण समोर

    रात्री अचानक व्यक्तीचा टोकाचा निर्णय, सकाळी पत्नीसह मुलाला बसला धक्का, चिठ्ठीत धक्कादायक कारण समोर

    जळगाव: आजारपण आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने जळगाव तालुक्यातील धानवड येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे पाच वाजता उघडकीस आली आहे. शिवाजी चिंधा पाटील (५५, रा. धानवड…

    कुटुंबाच्या कल्याणासाठी आई पंडित प्रदीप मिश्रांच्या महाशिवपुराण कथेला गेली, घरी मुलाने नको ते केलं…

    जळगाव: जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. महेश छगन गोसावी (वय ३६, रा. नवीन कुसुंबा, जळगाव)…

    चिमुकली वडिलांसोबत शाळेत निघाली; मात्र वाटेतच नियतीनं डाव साधला, कुटुंबाच्या आक्रोशानं मन सुन्न

    जळगाव: जिल्ह्यातील पहूर (ता. जामनेर) येथे शाळेत जात असलेल्या पितापुत्री यांच्या सायकलला भरधाव आयशर वाहनाने मागून जोरात धडक दिल्याने बाप-लेक गंभीर जखमी झाले. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू…

    जळगावात प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेसाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी; पहिल्याच दिवशी वाहतुकीची झाली मोठी कोंडी

    जळगाव: विश्‍वप्रसिध्द प्रवचनकार पंडित प्रदीप मिश्रा सिहोरवाले यांच्या बडे जटाधारी मंदिर परिसरात आजपासून सुरू झालेल्या शिव महापुराण कथेला पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे वाहतुकीची…

    मराठा आंदोलनकांवर गुन्हे दाखल करणे थांबवा नाहीतर तुम्हाला जड जाईल, मनोज जरांगेंचा इशारा

    म. टा. प्रतिनिधी, जळगाव : गिरीश महाजन यांनी आंतरवली सराटीत आंदोलनस्थळी येवून कायदा बनविण्यासाठी मुदत मागितली होती, आता त्यांनी वेगळी विधाने करुन मराठा समाजाची दिशाभूल करुन उपमुख्यमंत्री फडणवीसांना अडचणीत आणू…

    अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्याच्या दुरवस्था, तरुणाची खड्ड्यातील पाण्यानं अंघोळ अखेर खासदारांची मध्यस्थी

    गोपाल पालीवाल, जळगाव : अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्यावर कित्येक दिवसांपासून मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. अनेकदा छोटे मोठे अपघात या खड्ड्यांमुळे होत आहेत. त्यामुळे…

    कन्नड घाटात भीषण अपघात, कार खोल दरीत कोसळली, ८ वर्षांच्या चिमुकल्यासह कुटुंबातील चौघांचा मृत्यू

    जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात रविवारी २६ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. रात्रीच्या अंधारात हा भीषण अपघात झाला आहे. धुक्याचा अंदाज न आल्याने चालकाचे…

    गिरीश महाजनांकडून आजारावर प्रश्नचिन्ह, एकनाथ खडसेंनी थेट नोटीस पाठवली, म्हणाले…

    जळगाव: मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील शाब्दिक संघर्ष टोकाला पोहोचला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या आजाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता एकनाथ…

    बोंड अळीमुळे कपाशीचं नुकसान; शेतकऱ्यांनी शेतात मेंढ्या सोडून ३ एकरवरील कापूस उपटून फेकला

    जळगाव: आधीच अस्मानी व सुलतानी संकट तर दुसरीकडे कापसाला भाव मिळत नसल्यामुळे संकटात सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यावर आता बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे मोठ संकट कोसळले आहे. सततच्या नुकसानाला कंटाळून जळगावातील भडगाव…

    माझ्या नशिबात असेल तर मी पुन्हा निवडून येईल..नसेल तर येणार नाही : गुलाबराव पाटील

    Gulabrao Patil : शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना नशिबात असेल तर निवडून येईन पण धर्मासाठी शेवटपर्यंत काम करत राहीन, असं म्हटलं आहे. हायलाइट्स: गुलाबराव पाटील यांचं…

    You missed