…तर उद्याच शपथविधी होण्याची शक्यता, भुजबळांची माहिती; NCP मध्ये घडामोडींना वेग
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र शोकसागरात आहे. बारामतीत अंत्यसंस्कारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. खासदार प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: उपमुख्यमंत्री…
ज्याच्यासाठी तब्बल 27 वर्षे संघर्ष, त्याच…; अजितदादांची अकाली एक्झिट अन् नियतीचा क्रूर योगायोग
Ajit Pawar Death In Plane Crash : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून पुण्याला जाताना त्यांच्या चार्टर्ड विमानाला अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग लागली. (फोटो– महाराष्ट्र…
Thane News : ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं धक्कातंत्र, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातही मोठी घडामोड
ठाणे महापालिका निवडणुकीनंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली घडल्या. ठाणे महापालिकेच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटनेत्यांची निवड करण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित…
Pune News : दोन्ही राष्ट्रवादीत काहीतरी मोठं घडतंय, रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीतरी मोठं घडत असल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडींकडे आता राज्याचं लक्ष लागणार आहे. कारण दोन्ही राष्ट्रवादींना महापालिका निवडणुकीत अपयश आलं आहे. त्यानंतर आता दोन्ही…
काका-पुतण्यांना नाकारलं, पुन्हा कमळ फुललं; पिंपरी चिंचवड महापालिकेतील विजयी उमेदवारांची यादी
पुणे राज्यातील महत्त्वाच्या पालिकांपैकी एक असलेल्या पिंपरी चिचवड महापालिकेच्या सर्व विजयी उमेदवारांची यादी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली संपूर्ण ताकद लावली होती. अजित पवार यांनी प्रचारावेळी थेट…
Pimpri Chinchwad Result : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात जगतापांचा करिष्मा! चिंचवडमध्ये 39, भोसरीत 35, पिंपरीत 12 जागांवर कमळ
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ८५ जागा जिंकल्या. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्याचा प्रभाव निवडणुकीत दिसून आला. मतदारांनी विकासाला पसंती दिली.…
आधी तावात बोलले, आता काकांबद्दल ‘तो’ प्रश्न येताच अजितदादांचे कानावर हात; म्हणाले, दिल्लीत मी…
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार लढत आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीकडून सत्ता मिळवली होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये भाजप…
सर्वात मोठी बातमी! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर अजित पवारांचं महत्त्वाचं विधान
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. सुप्रिया सुळे यांच्या केंद्रीय मंत्री होण्याच्या शक्यतेवरही त्यांनी स्पष्टीकरण देत, दोन्ही पक्ष वेगवेगळ्या आघाडीत…
दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ; शिंदे, भाजपच्या वादात NCPची चांदी; दादांनी साधली अचूक संधी
अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेने भाजपला मोठा धक्का दिला. भाजपने काँग्रेसशी युती केली होती. मात्र, शिंदेसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत सत्ता मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदाशिव पाटील उपनगराध्यक्ष झाले. भाजपला सत्तेपासून दूर राहावे…
Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या महेश लांडगेंवर सुनेत्रा पवार संतापल्या, म्हणाल्या, ‘आम्ही सुद्धा माणसं’
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप समोरासमोर आली आहे. अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधल्यानंतर भाजप आमदार महेश लांडगे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. महेश…