हायकोर्टाने झापलं पण तरीही BMC उघड्या मॅनहोलबाबत गंभीर नाहीच, ‘मृत्यूगोला’चा धोका कायम
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील उघड्या मॅनहोलवरून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला नुकतेच खडे बोल सुनावले. मात्र, मलनि:सारण खात्याची जबाबदारी असलेली मॅनहोल उघडी राहणे, त्यांची दुरवस्था होणे असे…
आता फक्त एकच ध्येय, ज्या दिवशी आपलं सरकार येईल, त्यादिवशी बुलडोझर चालवायचा: आदित्य ठाकरे
मुंबई: वांद्र येथील शिवसेनेच्या (ठाकरे गट) शाखेवर हातोडा चालवणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आदित्य ठाकरे यांनी शनिवारी सज्जड इशारा दिला. महानगरपालिकेच्या मस्तीखोर आणि माजलेल्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात वांद्रे येथील आपल्या शाखेवर…
ठाकरेंच्या आशिर्वादात काम करणाऱ्या गँगचं खरं नाही, ‘या’ मुद्द्यावरून फडणवीसांचा थेट इशारा
मुंबई : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या एसआयटी चौकशीतून अनेकांचा बुरखा फाटणार आणि अनेक नागडे होणार, त्यामुळेच वैफल्यातून आक्रोश व्यक्त केला जात असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्धव ठाकरेंना लगावला.…
मुंबईत रिडेव्हलमेंटच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; हजारो इमारतींबाबत मोठा निर्णय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : सार्वजनिक रस्त्यापासून ५० मीटर लांब आणि इमारतीपासून ९ मीटर रुंद असलेल्या रस्त्यालगतच्या खासगी जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास हक्क हस्तांतरित (टीडीआर) करण्याची परवानगी महापालिकेने दिली…
नागरी तक्रारींविरुद्धच्या आवाजाला बळ, मुंबई पालिकेचे आता नवीन चॅटबॉट, अशी करा तक्रार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः मुंबई महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध सोयीसुविधांची माहिती मुंबईकरांना पालिकेच्या व्हॉट्सअॅप चॅटबॉटमध्ये मिळत असतानाच आता ट्विटर, इन्स्टाग्राम आणि पालिकेच्या वेबसाइटवरही मल्टीमीडिया चॅटबॉट उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या…