• Sat. Aug 15th, 2026

Sanjay Raut : राम मंदिर दानपेट्यातील चोरी प्रकरणावरून थेट सोमनाथ मंदिर लुटणाऱ्याशी तुलना.

Sanjay Raut  : राम मंदिर दानपेट्यातील चोरी प्रकरणावरून थेट सोमनाथ मंदिर लुटणाऱ्याशी तुलना.

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत अयोध्येतील राम मंदिर टानपेट्यांमधील चोरी प्रकरणावरून भाजपची थेट १७ वेळा सोमनाथ मंदिर लुटणाऱ्या मेहमूद गजनबी याच्याशी तुलना केलीय… सोबतच रावणामध्येही दुर्गूण होता मात्र त्यानं कधी दानपेट्या लुटल्या नाही म्हणत भाजपनं रामद्रोह केला आणि इतिहास घडवत 66 वेळा अयोध्येत राम मंदिर लुटलं असा हल्लाबोल केलाय… यासोबतच ते आणखी कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलले आहेत पाहूयात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed