• Sat. Sep 21st, 2024

मुंबई बातम्या

  • Home
  • हायकोर्टात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांचा माफीनामा, कारावासाची शिक्षा मागे,काय घडलेलं?

हायकोर्टात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांचा माफीनामा, कारावासाची शिक्षा मागे,काय घडलेलं?

मुंबई : भूसंपादन प्रकरणात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि मदत व पुनर्वसन विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी मुंबई हायकोर्टात हजर राहून बिनशर्त माफी मागितली आहे. राज्याचे महाधिवक्ता डॉ.…

Mumbai Property Tax: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मालमत्ता करात घसघशीत वाढ होण्याची शक्यता

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले मालमत्ता कर वाढीचे अस्त्र मुंबई महानगरपालिका पुन्हा बाहेर काढण्याच्या तयारीत असून, सुमारे १५ टक्के इतकी करवाढ प्रस्तावित आहे. सन २०२३…

मुंबईत २ दिवस रस्त्यांवर गर्दी उसळणार; ४०हून अधिक गणेश मंडळांचा आगमन सोहळा, वाहतुकीत बदल?

म. टा. प्रतिनिधी, परळ : श्रीगणेश चतुर्थी काही दिवसांवर आली असून, शनिवार-रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू असलेले लालबाग-परळ शनिवार आणि रविवारी…

दहा वर्षांच्या बालिकेचे पोलिसच बनले ‘पालक’, खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन; नेमकं काय घडलं?

मुंबई : पोलिसांच्या खाकी गणेशातही माणूस दडलेला असतो आणि त्यालाही मन असते, हे मालाडच्या कुरारमधील एका घटनेतून समोर आले आहे. आई सोडून गेल्यामुळे दहा वर्षांची प्रिया (बदललेले नाव) आसऱ्यासाठी सावत्र…

अरबी समुद्राला पाच दिवस भरती,साडे चार मीटरच्या लाटा उसळणार, बीएमसीनं वेळेसह दिला इशारा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अरबी समुद्रात उद्या, बुधवार ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत सलग पाच दिवस मोठी भरती आहे. यावेळी ४.६६ ते ४.८८ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.…

अखेर कसारा स्थानकाचं भाग्य उजळलं, सहा एक्स्प्रेस थांबणार, मध्य रेल्वेकडून गुड न्यूज

युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…

धक्कादायक! शिव रेल्वे स्थानकात पत्नीला धक्का लागला, पतीच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू

मुंबई : शीव स्थानकात पत्नीला धक्का लागल्याने रागाच्या भरात दाम्पत्याने एका तरुणाला मारहाण केली. मारहाणीत तरुण रेल्वे मार्गावर पडल्याने रेल्वेच्या धडकेत झालेल्या त्याचा मृत्यू झाल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी घडली.…

मुंबई मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांची पसंती,८ डबे वाढणार? रेल्वेच्या निर्णयाकडे लक्ष

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर नुकतीच सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता आठ डब्यांची असलेली गाडी १६ डब्यांची करावी अशी मागणी रेल्वे…

दमदार पावसाचा इफेक्ट, मुंबईकरांचा पुढच्या दोन महिन्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला कारण…

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याची पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे शनिवारी ८ जुलैला तलावातील पाणीसाठा ३ लाख १२ हजार…

Mumbai News : रायगडमध्ये ‘मेगा लेदर क्लस्टर’; १५१ एकर भूखंडावर ३२५ कोटींचा प्रकल्प

Mumbai News : रायगड जिल्ह्यातील रातवड येथे मेगा लेदर क्लस्टर उभारला जाणार आहे. पादत्राणे व त्याच्याशी निगडित वस्तूंचे विविध उत्पादन युनिट्स तसेच, संशोधन केंद्र या अंतर्गत हा प्रकल्प होत आहे.…

You missed