त्रयस्थाकडून रेल्वे तिकीटविक्री, मुंबईच्या स्थानकातील धक्कादायक प्रकार; चार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा
Mumbai Western Railway Mismanagement : माहीम रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर रेल्वेचा कर्मचारी नसलेली व्यक्ती रेल्वे तिकिटांची विक्री आणि रोख रक्कम हाताळत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पश्चिम…
३१ व्या मजल्यावरुन पडलेल्या मुलीच्या मृत्यूला धक्कादायक वळण, अल्पवयीन मित्रानेच तिला ढकलले; बनाव रचला पण शेवटी फसला
Mumbai Crime : भांडुपच्या महिंद्र स्प्लेंडर इमारतीच्या ३१व्या मजल्यावरून पडून मृत्यू झालेल्या मुलीची आत्महत्या नसून हत्या असल्याचे तपासातून उघड झाले आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून संतापलेल्या मित्राने तिला इमारतीवरून ढकलून…
‘…साहेब ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नव्हतं,’ अजित पवार भावूक झाले, धुरंधर नेत्याला आदरांजली वाहिली
Ajit Pawar got emotional Over Krishnarao Bhegde : मावळ तालुक्याचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे सोमवारी रात्री ९ च्या सुमारास निधन झाले. मावळ तालुक्यातील धुरंदर नेते अशी त्यांची ओळख होती.…
मुंबईत १२ वर्षांच्या मुलाला कचऱ्यात सापडली बंदूक, खेळणी समजून ट्रिगर दाबला आणि…
Mumbai News : मुंबईच्या दहिसरमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. दहिसर पूर्वेच्या वैशालीनगर येथे चिमुकल्याने बंदकीतून गोळीबार केल्याची बातमी आहे. यामध्ये बारा वर्षाच्या मुलाने हवेत गोळीबार केला. त्या मुलाला ही…
गोवा महामार्गाचे दुष्टचक्र सुरूच! खड्डे बुजेनात, नव्या रस्त्यांवरही तडे; कोट्यावधींचा खर्च बासनात?
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचे दुृष्टचक्र या पावसाळ्यातही सुरूच राहणार आहे. वडखळ-पेण मार्गानंतरच्या उड्डाणपुलावर पावसाचे पाणी साठण्याचे प्रकार सुरू असतानाच, या उड्डाणपुलाला तडे गेल्याचेही समोर आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
खदानीच्या पाण्यात पोहायला गेला अन् तोच काळ ठरला; सौर प्रकल्प अभियंत्याचा अंत
Beed News : बीडच्या केज तालुक्यातील सौर ऊर्जा प्रकल्पावर दुर्दैवी घटना घडली आहे. सौर प्रकल्पावर कार्यरत असलेला अभियंता पोहण्यासाठी खदानीच्या पाण्यात गेला होता. त्या ठिकाणी त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना…
ग्रामदेवतेची आरती सुरू असताना भक्तांवर मधमाशांचा हल्ला, १३ बालकांसह चाळीसहून अधिक जखमी
Raigad News : रायगड जिल्ह्यातील कोळवट येथे ग्रामदेवतेची आरती सुरू असताना उपस्थित ग्रामस्थांवर मधमाशांच्या समुहाने अचानक हल्ला चढविला आहे. या हल्ल्यात तेरा लहान बालक यांच्यासहित बेचाळीस जण जखमी झाले आहेत.…
जुन्या खाणीतील पाण्यात आढळले पाच मृतदेह, त्यात लहान मुलंही… अपघात की घातपात? पोलीस तपासात गुंतले
Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरगाव शिवारातील एका जुन्या बंद खाणीत पाच जणांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (फोटो–…
नागपुरात पुन्हा भटक्या कुत्र्यांचा कहर, ६ वर्षाच्या मुलावर जीवघेणा हल्ला; नागरिकांमध्ये संताप
Nagpur News : नागपूर शहरातील वाडी परिसरातील दत्तवाडी भागात एका ६ वर्षांच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण…
उच्चशिक्षित तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् नराधमानं अत्याचार केला; पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम
Nagpur Crime News : तब्बल एक डझन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवकाने त्यांचे शारीरिक शोषण केल्याची खळबळजनक घटना कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी युवकाला अटक केली…