• Tue. Jun 30th, 2026

    नाशिक

    • Home
    • Nashik News :राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात आंदोलन; कार्यालयासमोर पत्ते खेळून केला निषेध

    Nashik News :राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात आंदोलन; कार्यालयासमोर पत्ते खेळून केला निषेध

    Protest By Playing Cards : मालेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन केले. विधानभवनात रम्मी खेळल्याचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पत्ते खेळले. सटाण्यातही शेतकरी संघटनांनी कृषिमंत्र्यांचा निषेध करत…

    Nashik News: डान्स क्लास लावायचाय, आई-वडिलांचा नकार; लेकीने थेट हार्पिक प्यायलं, नाशकात अल्पवयीन मुलीचा मृत्यू

    Nashik Minor Girl Ends Life: आई-वडिलांनी डान्स क्लाससाठी नकार दिला, याचा राग येऊन एका अल्पवयीन मुलीने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. नाशकात ही भयंकर घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    सुरतहून आली बनावट ओळख अन् नाशिकमध्ये बिनधास्त वास्तव्य… चौघी बांगलादेशी महिलांसह मदतनीस अटक

    Illegal Bangladeshi Immigrants: नाशिकमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली. अवैधरित्या राहणाऱ्या चार बांगलादेशी महिलांना अटक झाली आहे. या महिलांना आश्रय देणाऱ्या एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. त्यांनी सुरत येथून बनावट…

    बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढल्याची शंका, आता पर्यंत 13 जण ताब्यात

    Bangladeshi Immigrants News: नाशिकमध्ये ‘डंकी रूट’ने आलेल्या चार बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे आतापर्यंत पकडलेल्या घुसखोरांची संख्या १३ झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात आणखी बांगलादेशी नागरिक असण्याची शक्यता…

    दुष्काळग्रस्त 54 गावांसाठी आशेचा जलस्रोत, सिन्नरच्या पाझर तलावावर लवकरच बनणार धरण

    Dam in Sinnar: दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पामुळे सिन्नर तालुक्यातील बोरखिंड येथे १.६५ टीएमसी क्षमतेचे धरण उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी ७५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून, ५४ दुष्काळग्रस्त गावांना बंदिस्त…

    हृदयद्रावक! व्यायाम करताना कोसळला, 15 वर्षांच्या विद्यार्थ्याला हार्ट अटॅक, नाशकात हळहळ

    Nashik 10th Class Student Dies By Heart Attack: नाशकात एक दुर्दैवी घटना घडली आहे. 10वीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला आहे. घरी व्यायाम करत असताना तो अचानक खाली कोसळला आणि…

    नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी काही जण लाचार, खडसेंची मंत्री महाजनांवर नाव न घेता टीका

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 May 2025, 9:31 pm विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांनी नाव न घेता गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, काही मंत्री नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी लोचटपणे आग्रही आहे.…

    महिलांना बुरखा घालण्याची पद्धत सांगितली,धर्म बदलून नाव..; नाशिककरांचा पहलगाममधील थरारक अनुभव

    Pahalgam Terror Attack News- 22 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात 28 भारतीयांचा मृत्यू झाला.या हल्ल्यातून नाशिकमधील तीन कुटुंबे थोडक्यात बचावली.या हल्ल्यातून ते कसे बचावले तेथील परिस्थिती नेमकी काय…

    कांद्याचे भाव पडले, उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका; आता सरकारच्या मानगुटीवर बसून.. राजू शेट्टी संतापले

    Raju Shetty on Onion Prices : स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कांद्याचे भाव पडल्यानंतर सरकारवर टीका केली असून सरकारच्या नियोजनाअभावी शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.…

    Nashik News : कंडोम, फायटर, पत्त्यांची कॅट…., आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात धक्कादायक वस्तू

    Nashik Shocking News : एखाद्या कुख्यात गुंडाकडे ज्या वस्तू असतात, तशा वस्तू शाळेत जाणाऱ्या आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात आढळल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिक्षकांच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार उघडकीस…

    You missed