मोदींची पुण्यात सभा, विरोधकांवर तुफान हल्ला; ‘तो’ विषय टाळला, अजितदादांचा जीव भांड्यात पडला
PM Narendra Modi in Pune: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात सभा घेत शरद पवारांवर तोफ डागली होती. पवारांचा उल्लेख मोदींनी भटकती आत्मा असा केला होता. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…
आधी बॅगांची तपासणी, आता थेट विमान उड्डाणास परवानगी नाकारली; ठाकरेंसोबत नेमकं चाललंय काय?
Uddhav Thackeray: शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी सलग दुसऱ्या दिवशी करण्यात आली आहे. ठाकरेंनी बॅगांची तपासणी सुरु असतानाचा व्हिडीओ पुन्हा शेअर केला आहे. यानंतर आता लातूरमधून ठाकरेंच्या हेलिकॉप्टर…
रशियात विरोधक नावालाही दिसत नाहीत, भारतात मोदींना तेच करायचंय : संजय राऊत
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे या पदाची प्रतिष्ठा खूप खालावली आहे. मोदींना लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका या विरोधकांशिवाय व्हायला हव्या आहेत. त्यांना देशात पुतिन मॉडेल आणायचे आहे,…
बाळाच्या DNA टेस्टसाठी दबाव, रामदास तडसांच्या सुनेची बाळासह पत्रकार परिषद, मोदींकडे दाद
नागपूर: भाजपचे वर्धेचे लोकसभेचे उमेदवार रामदास तडस यांच्या सून पूजा तडस यांनी आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत रामदास तडस आणि मुलगा पंकज तडस…
आरोपांची तोफ झाडली, पूजा तडस यांना रडू कोसळलं, मायेनं हात फिरवत सुषमा अंधारेंनी गोंजारलं
नागपूर: नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नेत्यांना श्रीरामाचे एकवचनी आणि एकपत्नीचे संस्कार द्यावे, म्हणजे अनेक मायमाऊल्यांचे संसार वाचतील, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपला ऐकवलं आहे. भाजपचे…
सूर्यग्रहण, अमावस्या आणि मोदींची सभा, देशात पहिल्यांदाच विचित्र योग; ठाकरेंचा जोरदार पलटवार
मुंबई: महाविकास आघाडीचं बहुप्रतिक्षित जागावाटप अखेर जाहीर झालं आहे. यामध्ये काँग्रेस १७, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १०, तर शिवसेना (ठाकरे गट) २१ जागा लढवणार आहेत. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे…
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर ‘मुस्लीम लीग’ची छाप मोदींची टीका, नानांनी आरसा दाखवला!
मुंबई: काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा संकल्प हाती घेऊन ‘न्यायपत्र’ हा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यापासून भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झोप उडालेली दिसत आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लिगची छाप…
मतदारांना भावनिक आवाहन करताना प्रणिती शिंदेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात; म्हणाल्या, खोटं बोलणाऱ्याना मतदान करू नका
सोलापूर (इरफान शेख) : काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघ प्रचार करत पिंजून काढत आहेत.शुक्रवारी सकाळी अक्कलकोट तालुक्यात जाऊन कॉर्नर बैठक घेतली.अक्कलकोट तालुक्यात हैद्रा या गावात मुस्लिम समाजाची दर्गाह…
उदयनराजेंचं जंगी स्वागत, राजेंकडून शिवरायांचं गुणगान; मोदी, शहा, फडणवीसांचा उल्लेख टाळला
भाजपकडून साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. काल झालेल्या जंगी स्वागत सोहळ्यात राजेंनी शिवरायांचं कौतुक केलं. पण त्यांनी भाजप नेत्यांचा उल्लेख टाळला
BJP खासदार हेगडेंच्या ‘घटना बदलायची’ वक्तव्याची चिंता वाटते, पवारांचा मोदींवर घणाघात
दीपक पाडकर, बारामती : पक्ष, घड्याळ, झेंडा या सगळ्याची चोरी झाली. किरकोळ काही नाही, होलसेल चोरी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला, हे सगळ्या देशाला माहिती आहे. जे घेऊन…