• Sun. Nov 10th, 2024

    Nashik news

    • Home
    • दळणाचा डब्बा घेऊन जात होती, घराजवळ येताच बिबट्याने झडप घातली, ७ वर्षांच्या बालिकेचा मृत्यू

    दळणाचा डब्बा घेऊन जात होती, घराजवळ येताच बिबट्याने झडप घातली, ७ वर्षांच्या बालिकेचा मृत्यू

    नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या पिंपळद येथे बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू…

    सप्तश्रृंगी गडावरून मनमाडकडे निघालेल्या एसटीला भीषण अपघात, महिला वाहक आणि प्रवासी ठार

    Authored by रईस शेख | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Apr 2023, 5:22 pm Nashik News : नाशिकमध्ये बसला भीषण अपघात झाला असून यात दोन जण ठार झाले आहेत. तर…

    मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात, १ ठार तर १२ जखमी

    नाशिक : जिल्ह्यात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून आज (शुक्रवार) पुन्हा नाशिक मुंबई महामार्गावर पहाटेच्या सुमारास ट्रक आणि लक्झरी बस मध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत १ ठार…

    मित्रांसोबत नदीवर पोहायला गेला, पाण्याचा अंदाज चुकला अन् १७ वर्षीय तरुण बुडाला

    नाशिकः मित्रांसोबत गोदावरी नदीतील गांधी तलाव येथे पोहण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सहर्ष राजेंद्र भालेराव (वय-१७, राहणार दातीर मळा, सिद्धेश्वर नगर,…

    संयोगिताराजे छत्रपतींनी खडे बोल सुनावले, नाशिकच्या काळाराम मंदिरातील तो पुजारी म्हणाला….

    नाशिक: कोल्हापूर येथील छत्रपती घराण्यातील संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगिता राजे छत्रपती यांना पंचवटी येथील प्रसिद्ध काळाराम मंदिरात वेदोक्त पद्धतीने मंत्र म्हणण्यास मज्जाव केल्याचा मुद्दा सध्या राज्यभरात चांगलाच गाजत आहे.…

    वेदोक्त मंत्र म्हणण्यास नकार; संयोगिताराजे छत्रपतींनी काळाराम मंदिरातील महंतांना सुनावलं

    नाशिक: देशभरात काल रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संयोगीताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली, यावेळी महंतांनी ही पूजा पुराणोक्त पद्धतीने करण्यास…

    सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये चलबिचल, मग टाळ्यांचा कडकडाट अन् महिलेनं बाळाचं नाव ठेवलं नाशिक

    नाशिक : नाशिक म्हणजे प्रभू श्री रामचंद्राची पावनभूमी, धार्मिक वारसा लाभलेलं शहर, औद्योगिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, पर्यटन, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर. एवढंच काय तर चलनी नोटांचा कारखाना, विमानांचा कारखाना,…

    You missed