मुक्या जीवांनाही मिळणार सन्मानपूर्वक अखेरचा निरोप; मालाडमध्ये प्राण्यांसाठी दहनव्यवस्था
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मांजर, श्वान आदी पाळीव वा भटक्या प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासाठी अंत्यविधीची सुविधा मालाडमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. नैसर्गिक वायू आधारित दहनाची अशी सुविधा देणारे…
दादर स्टेशनमधील फलाटांचे क्रमांक बदलणार; लोकल फेऱ्यांच्या वेळेतही बदल, असे आहे नवे वेळापत्रक
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे फलाट क्रमांक दोन बंद करण्यात येणार आहे. रुंदीकरणाचे काम…
मावा-मिठाई दुकानांवर राहणार BMCची करडी नजर; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी आणि नाताळ अशा एकापाठोपाठ येणाऱ्या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची सुरक्षा राखावी, यासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. निकृष्ट दर्जाच्या…
स्वस्तात सोन्याचे आमिष, व्यापाऱ्याला दोन कोटींचा गंडा, माफिया क्वीन बेबी पाटणकर पुन्हा रडारवर
मुंबई : ड्रग्ज विक्रीच्या आरोपाखाली अडचणीत आलेली बेबी उर्फ शशिकाला पाटणकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कस्टममध्ये पकडण्यात आलेले सोने स्वस्तात देतो सांगून बेबी आणि तिच्या साथीदाराने व्यापाऱ्याला तब्बल दोन…
कागदपत्रांसाठी दोन आठवडे द्या, आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गटाची मागणी, नार्वेकर म्हणाले…
मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या वकिलांनी बाजू मांडली. यावेळी शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने, आपल्याला याचिकेशी संबंधित कागदपत्रेच…
म्हाडाचे घर घ्यायचेय? आजपासून करता येणार अर्ज, अशी असेल प्रक्रिया, वाचा सविस्तर
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाने ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील गृहनिर्माण योजनेत बांधलेल्या पाच हजार ३११ घरांसाठी ऑनलाइन अर्जनोंदणी, अर्जभरणा प्रक्रिया आज, १५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार…
मुंबईत मोठी दुर्घटना: विमान धावपट्टीवरून घसरले, आगही लागली; ६ प्रवासी, २ कर्मचारी थोडक्यात बचावले
Authored by चिन्मय काळे | Edited by अक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 14 Sep 2023, 6:27 pm Follow Subscribe Mumbai News : घाटकोपर ते कुर्ला दरम्यान असलेल्या मुख्य…
आईचा बंगला खाली करा; हायकोर्टाने दाखवला सून अन् मुलाला घराबाहेरचा रस्ता, काय कारण?
मुंबई : ‘आई ही तिच्या नैसर्गिक प्रेम व मायेपोटी आपल्या मालमत्तांचे मुलांकडे हस्तांतरण करत असते. त्याबदल्यात मुलांनीही आईचा सांभाळ करणे अभिप्रेत आहे आणि ते त्यांचे कर्तव्य आहे. ते आईला वाऱ्यावर…
Mumbai Double Decker Bus: शेवटच्या नॉन एसी डबलडेकरचा मुंबईकरांना निरोप; उद्या शेवटची बस धावणार
मुंबई : बेस्टच्या विनावातानुकुलित डबलडेकर बसमधून होणारा प्रवास काही वेगळाच असतो. या बसच्या वरच्या डेकवर जाऊन आसन मिळवण्यासाठी, तेही खिडकीकडील जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू असते. मात्र जुन्या डबल डेकरचा…
शेअर रिक्षाने प्रवास करताना महिलांची कुचंबणा टळणार, रिक्षा टॅक्सी युनियनचा मोठा निर्णय
मुंबई : मुंबई शहर वगळता, बृहन्मुंबई परिसरात लाखो नागरिक शेअर रिक्षामधून प्रवास करत असतात. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्याही मोठी असते. प्रवासादरम्यान काही अपराधी मनोवृत्तीचे पुरुष प्रवासी या संधीचा फायदा घेऊन…