शरद पवारांनी एक कॉल फिरवला अन् बीएमसीच्या निवासी डॉक्टरांचा स्टायपेंड थेट ५० हजार रुपये झाला
मुंबई:मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात गेली कित्येक वर्षे इंटर्नशिप करणार्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात ५० हजार रुपये वाढ व्हावी यासाठी आज बीएमसी मुंबई सीपीएस स्टुडंट असोसिएशनच्या निवासी डॉक्टरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय…
वक्तव्याने खळबळ अन् महाविकास आघाडीच्या फुटीची चर्चा; मात्र शरद पवारांची पुन्हा गुगली, आता म्हणाले…
मुंबई: ‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटप झालेले नसून, त्यामुळे विदर्भातील अमरावतीच्या दौऱ्यातील माझ्या त्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये,’ असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद…
खारघर मृत्यू; सरकारच्या बेफिकीरीचे बळी, शरद पवार यांच्याकडून चौकशीची मागणी
म. टा. प्रतिनिधी, मुंबई :‘खारघर येथील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या दुर्घटनेत अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला असून, त्याची जबाबदारी पुरस्कार देणाऱ्या राज्य सरकारचीच आहे’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद…
नरोदा गाम हत्याकांड प्रकरणाचा निकाल म्हणजे कायद्याचे राज्य, संविधानाची हत्या : शरद पवार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी २००२ च्या नरोदा गाम दंगल प्रकरणाच्या निकालावर जोरदार हल्ला चढवला आहे. या प्रकरणातील सर्व ६७ आरोपींची निर्दोष मुक्तता ही कायद्याची व…
पुतण्याच्या बंडाच्या वावड्या, पक्षफुटीची चर्चा; पण शरद पवार तुकोबांच्या देहूत कीर्तनात तल्लीन
पिंपरी:राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार यावरून मोठी खलबतं सुरू होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे श्री क्षेत्र देहू येथे एका कीर्तन सोहळ्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार…
अजित पवार यांचे पक्षांतर अटळ आहे, महाभूकंप होणार, मंत्र्याचा खळबळजनक दावा
जळगाव :अजित पवार हे राष्ट्रवादीतून बाहेर पडणार, या नुसत्या चर्चा नाही, अजित पवार यांचे पक्षांतर अटळ आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असून राजकीय भूकंपच नाही तर महाभूकंप होणार, असा दावा…
राष्ट्रवादी फुटून अजित पवार भाजपसोबत जाणार का? गदारोळावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
बारामती:गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या सगळ्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे…
अजितदादा भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण, पण शरद पवार निश्चिंत, कुस्तीच्या आखाड्यात दंग
बारामती:गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष या राजकीय घडामोडींचे केंद्र ठरत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार…
अजितदादा बाहेर पडले तर पक्षात काहीच राहणार नाही,राष्ट्रवादीच्या आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ
नाशिकःराष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी शिवाय भाजपला पर्याय नाही असे विधान केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोकाटे हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे खंदे समर्थक…
मी महाविकास आघाडीसोबतच! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांना ग्वाही
म. टा विशेष प्रतिनिधी, मुंबई :‘शिवसेनेतून जसे ४० आमदार फोडले गेले, तसाच काहीसा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेससोबत होऊ शकतो. दुर्देवाने असे झाले, तरी भाजपसोबत जाणाऱ्यांसोबत मी नसेन. मी महाविकास आघाडीसोबतच राहीन’,…