• Sat. Sep 5th, 2026

pune crime news

  • Home
  • Pune Crime: पुण्यात थरार; सासुरवाडीत बायकोसोबत शेतात फेरफटका मारत होता, भरदिवसा जावयाची हत्या

Pune Crime: पुण्यात थरार; सासुरवाडीत बायकोसोबत शेतात फेरफटका मारत होता, भरदिवसा जावयाची हत्या

पुणे : पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाची त्याच्याच सासुरवाडीत भरदिवसा शेतात हत्या झाली. मावळ तालुक्यातील गहुंजे परिसरात ही घटना घडली…

शेअरमधील तोट्यामुळे तरुण झाला ‘ड्रग्ज तस्कर’; कोथरुडमधील उच्चशिक्षिताची कहाणी वाचून धक्का बसेल

पुणे : शेअर बाजारात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी एक उच्चशिक्षित तरुण अमली पदार्थ तस्करीच्या मार्गाला लागल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात उघड झाला आहे. संबंधित तरुण यापूर्वी स्वतःच्या व्यसनासाठी एलएसडी स्टॅम्प…

मध्यरात्री फिरणं महागात पडलं, लोणावळ्यात अपघात, पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा : लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे मध्यरात्री दुचाकीवर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची दुचाकी मार्गालगतच्या दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. हा अपघात…

Pune Crime: पुण्यात चिमुकलीसोबत घडलं धक्कादायक, समुपदेशनामुळे चार वर्षांनी त्या घटनेचा उलगडा

पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेत सुरू असलेल्या समुपदेशन कार्यक्रमातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली…

Pune Crime: तू परत रस्त्यावर दिसली…; बारामतीत महिला सरपंचांच्या अंगावर गाडी घातली

पुणे (बारामती) : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जळगाव सुपे ग्रामपंचायतीच्या सरपंच कौशल्या मोहन खोमणे यांच्या अंगावर गाडी घालत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना दि. २२ मे रोजी…

Video: भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन, सहा जणांचं कुटुंब निघालं, अर्ध्या रस्त्यात धावत्या कारने घेतला पेट, अन्…

पुणे (आंबेगाव) : भीमाशंकर येथे जाण्यासाठी निघालेले पत्रकार आणि त्यांचे कुटुंब कारमधून जात असताना भीमाशंकर जवळ असलेल्या पोखरी गावच्या हद्दीत त्यांच्या कारने अचानक पेट घेतला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत कुटूंबियांना…

दारु ढोसून घरी आला, जेवणात मटण नसल्याने संतापला; रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात विळा घातला

पुणे: पुण्यातील येरवडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येरवडा परिसरात पत्नीने घरात जेवणासाठी मटण बनवले नाही याच्या रागातून दारुच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात मासे कापण्याच्या विळ्याने मारहाण…

‘PMO कार्यालयाचा तो अधिकारी’ पुण्यात गोपनीय मिशनवर, थापा ऐकून संशय आला अन्…

पुणे: दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयामध्ये डेप्युटी सेक्रेटरी असल्याची बतावणी करून पुण्यातल्या बाणेर येथे सामाजिक कार्यक्रमत वावरणाऱ्या तोतया आय.ए, एस अधिकाऱ्याला युनिट १ च्या पोलिसांनी अटक केली आहे. नेमका हा असा…

Pune Crime : म्हणून प्रेयसीने प्रियकराला संपविले, वाघोली प्रकरणाचा झाला धक्कादायक उलगडा

पुणे : पुण्यातील वाघोली परिसरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या प्रेयसीने प्रियकराचा भाजी कापण्याच्या चाकूने भोकसून खून केला होता. त्यानंतर तिने देखील स्वत:च्या हाताची नस कापून घेतली होती. मात्र, वसतिगृहातील मुलांमुळे…

Pune News: कुरुलकरांना न्यायालयाचा दणका! न्यायालयीन कोठडीत वाढ

म.टा.प्रतिनिधी, पुणे : दिघी येथील संशोधन आणि विकास संस्थेचे (आर अँड डीई) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या न्यायालयीन कोठडीत १२ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश…

You missed