Pune Crime: राजगडच्या पायथ्याशी सडलेल्या अवस्थेत MPSCच्या तरुणीचा मृतदेह; पुणे हादरलं
पुणे: किल्ले राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आज सकाळच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला असून त्याची ओळख पटवणे अवघड जात होते. मोठ्या घातपाताची…
Pune Crime: पुण्यात भरदिवसा गोळीबाराचा थरार; चालत्या बाईकवर पाच जणांवर फायरिंग
पुणे : पुणे शहरात गुन्हेगारांचा सुळसुळाट वाढला आहे. गुन्हा करताना गुन्हेगारांना पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नाही असं दिसत आहे. याचदरम्यान, पुण्यातल्या वारजे परिसरात दिवसाढवळ्या दहशत मजवण्यासाठी विरोधी टोळीवर गोळीबार केल्याचा…
जुन्या वादाचा राग, मध्यरात्री बाईकवर जाताना वाटेत गाठलं, सपासप वार करत तरुणाची हत्या; पुणे हादरलं
पुणे : फुरसुंगी भागात चार ते पाच जणांच्या टोळक्याने एकावर धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक काल गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा…
Pune Koyta Gang: चहा पिताना चेष्टा, दोघा भावांवर कोयत्याने सपासप वार; पुण्यातील थरारक CCTV समोर
पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोके वर काढताना पाहायला मिळत आहे. त्यातच पुण्यातल्या धनकवडी परिसरात चहा पिताना झालेल्या मस्करीतून आणि त्यातून झालेल्या वादातून दोघा भावांवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार समोर…
पुण्यात बड्या IAS अधिकाऱ्याला अटक; बंगल्यात सापडली तब्बल इतक्या कोटींची कॅश, अधिकारीही दमले!
म. टा. प्रतिनिधी, पुणे : अतिरिक्त विभागीय आयुक्त (महसूल) डॉ. अनिल रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच घेताना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (सीबीआय एसीबी) शुक्रवारी अटक केली. डॉ.…
Pune Crime: भल्यापहाटे महिलेचा जळालेला मृतदेह, पुण्यातील त्या हत्येचा उलगडा; धक्कादायक कारण समोर
पुणे (इंदापूर) : पुण्यातील इंदापूर तालुक्यातील मदनवाडीजवळील भकासवाडी येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. अखेर या महिलेचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं भिगवण पोलिसांच्या तपासात उघड झाले…
क्रिकेटचा खेळ, चेंडूचा वाद; तरुणाला कोयता आणि लोखंडी गजाने मारहाण
पुणे: क्रिकेट खेळत असताना चेंडू टाकण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात तरुणाला पाच जणांनी कोयता आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. बारामती तालुक्यातील गुणवडी येथील जिल्हा परिषद…
मायलेक अन् मुलीचा प्रियकर; घरातच बापाची हत्या, पुणे पोलिसांनी २३० सीसीटीव्ही तपासले, मग
पुणे: मुलीच्या प्रेमाला विरोध आणि आईचा होणारा सततचा जाच याला कंटाळून मुलगी, बायको, आणि मुलीच्या प्रियकराने बापाचा काटा काढला आहे. झोपेत डोक्यात वरवंटा मारून आणि मानेवर चाकूने वार करून या…
जमिनीचा वाद, न्याय न मिळाल्यानं शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल, लेकाला बघताच आईचा आक्रोश; बारामतीत काय घडलं?
पुणे : शहरातील प्रशासकीय भवनासमोर प्रवेशद्वारातच एका शेतकऱ्याने रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रोहिदास जनार्दन माने…
एरियात नवा रिक्षावाला दिसताच ‘भूमिपूत्रांचा’ इगो दुखावला; चावून कानाचा लचकाच तोडला, पुण्यातील भयंकर घटना
पुणेः प्रवासी भाड्याच्या कारणातून झालेल्या वादात एका खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकाला रिक्षाचालकाने आधी लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यानंतर दाताने चावा घेऊन त्यांच्या कानाचा लचकाच तोडला. ही धक्कादायक घटना स्वारगेट बस…