Maharashtra Heatwave : कडाक्याचं ऊन, उष्माघाताचा धोका वाढला, ‘दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडू नका’, गिरीश महाजन यांचं आवाहन
मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचं आवाहन आहे. राज्यात उष्णतेची लाट आहे. उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी 4 ते 12 या वेळेत घराबाहेर…
Pune News : पुण्यात भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर, आजी-माजी नगरसेविका भिडल्या, अर्वाच्य भाषा, शिवीगाळ
पुण्यात भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे दोन महिला नेत्या एकमेकांना भिडल्या आहेत. यापैकी एक विद्यमान नगरसेविका आहेत. तर दुसरी महिला माजी नगरसेविका आहेत. दोघांमध्ये भांडणात अर्वाच्य भाषा,…
Navi Mumbai Airport: विमान प्रवाशांना दिलासा, नवी मुंबई विमानतळावर तिसऱ्या रनवेची तयारी, CIDCO कडून कामाला गती
Third Runway: मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि विमान वाहतुकीची वाढती मागणी लक्षात घेता. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून (CIDCO) तिसरा रनवे बांधण्याच्या नियोजनासाठी अभ्यास केला जात आहे. यामुळे विमानतळांना भविष्यातील वाढत्या…
अमरावतीत 180 मुलींचे 350 आक्षेपार्ह व्हिडिओ, 19 वर्षांच्या अयानने मोबाईल डेटा डिलीट केला; क्लीप फॉरवर्ड करणारेही रडारवर
Amravati Girls Assault Case : अटक टाळण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मोबाइलमधील माहिती डिलीट केली, मात्र सायबर तज्ज्ञांच्या मदतीने हा डेटा पुन्हा मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. (फोटो– महाराष्ट्र…
संगीत कार्यक्रमांवर अचानक छापे टाकणार, पोलिसांचा विचार; मुंबईत पहाटे धाड, 26 लाखांच्या 200 गोळ्या जप्त
Goregaon NESCO Music Concert : नियम कडक करण्याबरोबरच त्याचे नीट पालन होते का, याची शहानिशा करण्यासाठी डान्सबारप्रमाणे अचानक भेटी देणे शक्य आहे का, याबाबत पोलिसांकडून विचार केला जात आहे. (फोटो–…
Weather Forecast : पुन्हा काळोख, ढग दाटून येणार, उष्णतेच्या लाटेनंतर महाराष्ट्रात पाऊस कमबॅक करणार
महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा हा 42 च्या पुढे गेला आहे. सूर्य अक्षरश: आग ओकतोय की काय? अशी परिस्थिती बघायला मिळत आहे.…
Pune News : ऐन उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणी संकट! खाजगी टँकर व्यावसायिकांचा आजपासून संप
पुण्यात गुरुवारी (16 एप्रिल) शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची बातमी ताजी असतानाच आता पुणेकरांवर पाणी संकट गडद करणारी एक मोठी बातमी आहे. पुण्यात खाजगी टँकर व्यावसायिकांनी संप पुकारला आहे.…
Pune Heatwave : पुण्यात यंदा विक्रमी तापमान! उष्णतेची लाट तुलनेने दुर्मिळ आणि गंभीर
पुण्यात तापमानाचा पारा वाढला आहे. यंदा विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाकडून पुण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहेत. तसेच यंदाची उष्णतेची लाट तुलनेने दुर्मिळ आणि गंभीर असल्याचं अभ्यासकांचं…
IAS Transfer : महाराष्ट्रात बदल्यांचा धडाका, प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल, पाच IAS अधिकाऱ्यांची बदली
महाराष्ट्रात पुन्हा एकदा IAS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सात दिवसांपूर्वीत 11 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. यानंतर यावेळी 5 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. (फोटो–…
Maharashtra Heatwave : महाराष्ट्रातील सात शहरे देशात सर्वाधिक उष्ण, दोन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय
महाराष्ट्रात तापमान वाढीने आता टोक गाठलेलं बघायला मिळत आहे. हवामान विभागाकडून महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच बुधवारी देशभरात सर्वाधिक उष्ण 10 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील सात…