मनमाड-येवला राज्यमहामार्गावर भीषण अपघात, ट्रक आणि कारची जोरदार धडक, पाच तरुणांचा जागीच अंत
नाशिक : मनमाड-येवला राज्यमार्गावर भीषण अपघात झाला आहे. कंटेनर आणि स्विफ्ट कारची समोरा – समोर धडक झाल्याने या अपघातात पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे…
नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, अवकाळी पावसाची हजेरी, कांदा द्राक्ष पिकं संकटात
नाशिकः नाशिकमध्ये आज दुपारच्या सुमारास आवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात काहीसा बदल झाल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या यापावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. राज्यात आज नाशिकसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.…
चारा आणि खाद्याचे दर वाढले पण दूध दर घसरले, शेतकरी आक्रमक, शेकडो लीटर दूध नदीत ओतलं
Nashik News : नाशिक जिल्ह्यासह राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत. दूध दर घसरल्यानं शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी बानगंगा नदीत शेकडो लीटर दूध ओतलं. हायलाइट्स: दूध दर…
आधारकार्डप्रमाणेच आता घरालाही डिजिटल आयडी, नाशिक महानगरपालिकेचा निर्णय, कसा होईल फायदा?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिक महापालिकेने आता कारभारात हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील सर्व मिळकतींचे ‘जीआयएस मॅपिंग’ करून डिजिटायझेशन प्रॉपर्टी टॅक्स रजिस्टर तयार करण्याचा…
मराठी पाट्यांसाठी आज अखेरची मुदत; नाशिकमध्ये बहुतांश फलक अजूनही इंग्रजीतच, कारवाई होणार?
नाशिक : महापालिका हद्दीतील सर्व दुकानांवर मराठी नामफलक लावण्यासाठीची सर्वोच्च न्यायालाने दिलेली मुदत आज, शनिवारी (दि. २५) संपुष्टात येत आहे. मात्र, शुक्रवारपर्यंत शहरातील प्रमुख बाजारपेठांसह बहुतांश व्यावसायिक आस्थापनांवरील फलकांवरून मराठी…
Nashik News: विभागीय अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; अतिक्रमण काढताना महिलेची तक्रार, काय घडलं?
म. टा. वृत्तसेवा, सिडको : अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान जातिवाचक शिवीगाळ, तसेच दमदाटी केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात सिडको विभागीय अधिकारी, तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह जागामालकावर ॲट्रॉसिटी कलम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल…
मांडी थोपटाल, तर दंड थोपटू! मनोज जरांगेंची इगतपुरीत तोफ धडाडली, भुजबळांचा परखड भाषेत समाचार
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : ‘जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना राज्य सरकारने आताच आवरावे. मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी कुणी मांडी थोपटली, तर आम्हीही दंड थोपटायला मागे-पुढे पाहणार नाही,’ असा इशारा…
वारंवार टोमणे आणि छळ; विवाहित महिला कंटाळली, नैराश्यातून टोकाचे पाऊल उचललं, परिसरात हळहळ
नाशिक : शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २३ वर्षीय विवाहित महिलेने गळफास लावून घेत आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेने नाशिकच्या ध्रुवनगर परिसरात एकच खळबळ…
धक्कादायक… नाशिकमध्ये तीन अल्पवयीन मुलींची प्रसूती, पोलिसांकडून तातडीने गुन्हे
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात गत पाच दिवसांत तीन अल्पवयीन मुलींची प्रसूती झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी प्रसूतीसंदर्भातील वैद्यकीय तक्रार जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत…
‘परसाकडे जाणे’ उत्सव होतो तेव्हा…; रंगीबेरंगी फुगे-फुलांनी सजविले शौचालय, चर्चा तर होणारच
किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…