टोकाचं पाऊल उचलू नका, आई वडिलांचा, मुलांचा विचार करा, एकनाथ शिंदे यांचं मराठा समाजाला आवाहन
मुंबई : मराठा कुटुंबातील मुलांनी आत्महत्या करणं आमच्यासाठी दु:ख देणारी वेदणा देणारी घटना आहे. आत्महत्या झाल्या आहेत त्या दुर्दैवी आहेत. महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, सर्व प्रयत्न…
मुंबईजवळ पुन्हा संतापजनक घटना! मराठी कुटुंबाला घरखरेदीस नकार, अर्धा व्यवहार पूर्ण केला, पण…
म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : मराठी असल्याचे सांगत घर देण्यास नकार देण्यात आल्याची घटना मुलुंडमध्ये काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यापाठोपाठ आता भाईंदरमध्येही एका कुटुंबाला ते मराठी असल्याने घर खरेदीस…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ या ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळा
मुंबई: मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात भारतरत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित “द प्रॉब्लेम ऑफ द रुपी ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. समष्टी फाउंडेशन, आंबेडकर लॅब इनिशिएटिव्ह आणि NICE…
कंत्राटी भरतीचा १९९८ चा जीआर पोस्ट करत रोहित पवारांचे ४ प्रश्न, माफीच्या मागणीवरुन पलटवार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कंत्राटी भरती संदर्भातील १९९८ चा शासन निर्णय पोस्ट करुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित पवार यांनी हे प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मोबाईल खेचून माहिम खाडीत उडी, ४ दिवस शोधाशोध; चोरट्यासोबत भयंकर प्रकार, १५ किमी अंतरावर…
मोबाईल चोरुन पळून जाणाऱ्या चोरट्यानं आपण पकडले जाऊ या भीतीनं माहिम खाडीत उडी मारली. त्यानंतर गेले ४ दिवस त्याचा शोध सुरू होता. चोरटा पोहण्यात तरबेज होता.
ललित पाटील प्रकरणात फडणवीसांचा गंभीर आरोप, उद्धव ठाकरेंसोबतच्या कनेक्शनबाबत खळबळजनक दावा
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ड्रग्ज माफिया ललित पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयात पोलिसांच्या ताब्यात असताना पळून गेला होता. यानंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे…
मोठी बातमी: शिक्षकांच्या कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करणार, फडणवीसांची घोषणा; पवार-ठाकरेंवर गंभीर आरोप
मुंबई : शिक्षकांच्या कंत्राटी भरतीवरून राज्यभरात गदारोळ झाल्यानंतर आता अखेर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द करणार असल्याची घोषणा भाजप नेते आणि…
राज्यात यंदा रब्बीचा पेरा घटला! केवळ ३ टक्के क्षेत्रावरच पेरण्या, पावसामुळे हंगाम धोक्यात
मुंबई : राज्यात यंदा सरासरीच्या ११ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. परिणामी त्याचा थेट फटका रब्बी पिकांच्या पेरणीवर झाला आहे. सध्या राज्यात रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र हे ५३.९७ लाख…
युवा संघर्ष यात्रेपूर्वी बारामती अॅग्रोवरील संकट टळलं, हायकोर्टाचा रोहित पवारांना दिलासा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील युवकांच्या विविध प्रश्नांवर युवा संघर्ष यात्रा काढण्याची घोषणा केलेली आहे. ही यात्रा २४ ऑक्टोबरपासून पुणे ते नागपूर अशी असेल.…
मास्क वापरण्यासंदर्भात आवाहन केलं नाही, मुंबई महापालिकेनं दिलं स्पष्टीकरण नेमकं काय घडलं?
मुंबई : हवा प्रदूषणाच्या अनुषंगाने मास्कसंदर्भात प्रसारित झालेल्या वृत्तांबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेनं स्पष्टीकरण दिलं आहे. वातावरण बदलांमुळे बृहन्मुंबईसह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर सध्या विपरित परिणाम आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांमध्ये…