• Sun. Jun 28th, 2026

    मराठी बातम्या

    • Home
    • Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणी’ वाढल्या! अपात्रतेच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आदिती तटकरेंची विधानसभेत माहिती

    Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणी’ वाढल्या! अपात्रतेच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आदिती तटकरेंची विधानसभेत माहिती

    Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हप्ता देण्याबाबत योग्यवेळी निर्णय घेण्यात येईल, कोणत्याही लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही, असा ठाम विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. हायलाइट्स: गेल्या वर्षीच्या तुलनेत…

    गुजरातमुळे राज्यात वीज भारनियमन; महाराष्ट्रावर वीजप्रवाह बंद करण्याची वेळ, काय घडलेलं?

    Mumbai News: मुंबईबाहेर महावितरणच्या सर्वत्र ग्राहकांकडून सातत्याने २६ हजार मेगावॉटहून अधिक व मुंबईच्या ग्राहकांकडून ३६०० मेगावॉटहून अधिक कमाल वीजमागणी नोंदवली जात आहे. हायलाइट्स: पडघा-बोईसर ४०० केव्ही वाहिनी ठप्प झाल्याने महाराष्ट्रावर…

    आमदारकाका करणार विद्यार्थ्यांचे स्वागत; शाळेच्या पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधींची शाळा भेट

    Educational News: शालेय शिक्षण विभागाने ‘१०० शाळांना भेटी’ कार्यक्रम जाहीर केला असून त्याअंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदार त्यांच्या मतदारसंघातील जवळच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे…

    Holi 2025: ‘हिंदू’च्या सणांमध्ये एकोप्याचा गोडवा! मुस्लिम कुटुंबाच्या तीन पिढ्या करताहेत होळीत ‘हार-कडे’

    Holi 2025: हिंदूच्या जिव्हाळ्याच्या सणांमध्ये दिवाळीत साखरेचा नारळ व बत्तासे, तर होळीत साखरेचे ‘हार-कडे’ तयार करून गोडवा पेरण्याचे काम मागील तीन पिढ्यांपासून मुस्लिम कुटुंब करीत आहे. महाराष्ट्र टाइम्सholi jalgaon story…

    भाजी विक्रेत्याला हार्ट अटॅक, पोलीस बनला देवदूत, मृत्यूच्या दाढेतून ओढून आणलं

    Chhatrapati Sambhajinagr Heart Attack: कर्तव्यावर जात असताना एका ठिकाणी एक भाजी विक्रेता जमिनीवर कोसळलेला दिसला. त्याला हार्ट अटॅक आला होता. त्याला पाहून एका पोलिसाने तात्काळ त्याला सीपीआर देण्यास सुरुवात केली.…

    Nagpur Crime: उशिरा का आलास विचारलं अन् त्याची सनकली, आईसमोरच धाकट्याने मोठ्या भावाल संपवलं, नागपूर हादरलं

    Nagpur Younger Brother Killed Older: नागपुरात एका लहान भावाने आपल्या मोठ्या भावाला संपवलं आहे. उशिरा का आला याचं कारण विचारल्याने त्याला राग आला आणि त्यातून त्याने हे कृत्य केलं आहे.…

    ‘कोस्टल’ची देखभाल आता बीएमसीकडे; पाच वर्षांसाठी कंत्राटदार नेमण्यात येणार, ८४ कोटी रुपये खर्च

    Mumbai Coastal Road: महापालिकेने देखभाल करण्यासाठी कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा काढली आहे. पाच वर्षे देखभालीसाठी देताना महापालिका ८४ कोटी रुपये मोजणार आहे. महाराष्ट्र टाइम्सbmc coastal road मुंबई…

    Crime News : १८ वर्षांच्या बॉयफ्रेण्डसाठी, ३६ वर्षांच्या विवाहितेने विरारमध्ये ३ महिन्यांचं बाळ उचललं आणि थेट…

    Virar Crime News : विरारमध्ये एका ३ महिन्यांच्या चिमुकल्याचं विवाहितेने अपहरण केलं होतं. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी महिलेचा शोध घेत तिला ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…

    CNG, LPG वाहने खरदी करणं महागणार! मोटार वाहन करात ‘इतकी’ वाढ, अर्थसंकल्पात मोठा निर्णय

    Maharashtra Budget 2025: ३० लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर सहा टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी करण्याचीही घोषणा पवार यांनी केली आहे. महाराष्ट्र टाइम्सCNG vehicle AI मुंबई : सीएनजी…

    ‘धर्मादाय’च्या अनास्थेने रुग्ण बेजार! रिक्त खाटांबाबत माहिती देण्यास टाळाटाळ, गरजूंची होतेय गैरसोय

    Mumbai News: सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अनास्थेमुळे राज्यात रोज १०,५०० रिक्त खाटा विनावापर राहत असल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्र टाइम्सpatient bed शर्मिला कलगुटकर, मुंबई :…

    You missed