• Sat. Sep 5th, 2026

pune crime news

  • Home
  • पुण्यात शिकून डॉक्टर झाला, नामवंत रुग्णालयात भूलतज्ज्ञ, पण कृत्य भयंकर; कोण आहे अदनान अली?

पुण्यात शिकून डॉक्टर झाला, नामवंत रुग्णालयात भूलतज्ज्ञ, पण कृत्य भयंकर; कोण आहे अदनान अली?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : हडपसर भागातील नामवंत वैद्यकीय रुग्णालयात भूलतज्ज्ञ डॉ. अदनान अली सरकार हा ‘इस्लामिक स्टेट’च्या (आयएस) महाराष्ट्र मॉड्यूलचा प्रमुख असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ‘आयएस’शी संबंधित देशभरात…

पुण्यात बारा वर्षाच्या मुलाचे अपहरण; जीवे मारण्याची धमकी देऊन करायला लावले धक्कादायक प्रकार

म. टा. प्रतिनिधी, पुणेढाबळीतील कबुतर घेतल्याच्या वादातून सराईत गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने बारा वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याला कबुतराची विष्ठा खायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कात्रजमधील संतोषीमाता मंदिराच्या मागील…

‘इंडियन मुजाहिदीन’चा पुन्हा धोका; पुण्यात घातपाताचा होता कट, तपासात धक्कादायक माहिती समोर

म. टा. प्रतिनिधी, पुणे : कोथरूड येथे पकडलेले दोन दहशतवादी ‘अल सुफा’ या दहशतवादी संघटनेशी जोडले असल्याची माहिती समोर आल्यानंतर ‘अल सुफा’ म्हणजे ‘बंदी घातलेली इंडियन मुजाहिदीन’ संघटना असल्याची माहिती…

पुण्याच्या व्यापाऱ्यानं विश्वास ठेवला अन् घात, दोघांकडून ४६ लाखांची फसवणूक, नेमकं काय घडलं?

पुणे : एका व्यापाऱ्याला त्याचा कांदा परदेशात विकून मोठा नफा कमवून देण्याचं खोटं आमिष दाखवण्यात आलं. व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींचा आज पुणे सत्र न्यायालयाने जमानी अर्ज फेटाळला आहे. परदेशात…

स्वारगेटमध्ये धाड..धाड..धाड.., दुचाकीवरुन जात असलेल्या व्यक्तीवर भररस्त्यात गोळीबार, पुण्यात थरार

पुणे: स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंदीर परिसरात एकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी (दि. १९ जुलै) म्हणजेच आज पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. पिस्टल…

कॅडबरीचे पैसे मागितल्यानं कोयत्याचा थरार, पुणे पोलिसांकडून आरोपीचा १२ तासात करेक्ट कार्यक्रम

पुणे : पुण्याच्या केशवनगर भागात मेडिकल स्टोअर मधून कॅडबरी खरेदी करून पैसे न देता निघालेल्या ग्राहकाला मालकानं पैसे मागितले. या रागातून त्या ग्राहकाने कोयत्याने मेडिकलची तोडफोड केली. हा युवक तोडफोड…

ओव्हरटेक करणं पडलं महागात, दुभाजक तोडून केमिकलने भरलेला टँकर पलटी; पुण्यात भीषण अपघात

पुणे : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एलाईट चौकात एक भरलेला केमिकलचा टँकर पलटी झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना…

धक्कादायक! पुण्यात IT कर्मचाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न; तलवार, कोयते, मिरची पूडसह आरोपी अटकेत

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : रात्रीच्या वेळी आयटी कंपनीतील कर्मचारी घरी जात असताना त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याच्या तयारीतील टोळीचा डाव वाकड पोलिसांनी उधळून लावला. जगताप डेअरी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर…

धक्कादायक! अल्पवयीन मुलीला फूस लावून लॉजवर नेत करायचा अत्याचार, १० महिने सुरू होता प्रकार

पुणे : एका पोलीस अकादमीमध्ये एकत्र शिकत असताना एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावत तिला पुण्यातल्या बाळजीनगर येथील सायबा लॉजला घेऊन जात, मुलीला पॉर्न विडिओ दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याची…

भुजबळ धमकीप्रकरणी तरुणाच्या अटकेत ट्विस्ट, पोलिसांचं नेमकं काय चुकलं? कोर्टाचा मोठा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याची धक्कादायक बाब लोक अभिरक्षक कार्यालयाने न्यायालयाच्या…

You missed