• Wed. Jul 1st, 2026

    Nashik news

    • Home
    • नाशिकमधील एमडी ड्रग्ज प्रकरण; सराईत आरोपी पाच राज्यं फिरला, अखेर भोपाळमध्ये बेड्या

    नाशिकमधील एमडी ड्रग्ज प्रकरण; सराईत आरोपी पाच राज्यं फिरला, अखेर भोपाळमध्ये बेड्या

    Nashik MD Drug Case: सामनगाव एमडी ड्रग्ज प्रकरणी आणखी एकास अटक करण्यात गुंडा विरोधी पथकाला यश आले आहे. कोण आहे हा संशयित? त्याचा या प्रकरणाशी कितपत संबंध आहे?

    शैक्षणिक वर्षअखेरीस ‘स्टेशनरी’ खरेदी; आदिवासी विकास विभागाची शालेय साहित्य खरेदी वादाच्या भोवऱ्यात

    नाशिक : चालू शैक्षणिक वर्ष संपायला अवघे चार महिने बाकी असताना दोन लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘स्टेशनरी किट’ खरेदीचा घाट आदिवासी विकास विभागाने घातला आहे. सुमारे ३८ कोटी रुपयांच्या खरेदीचा कार्यभाग…

    नाशिक विकासाचा वनवास संपेल काय? १७ आमदारांकडून प्रश्नांवर विधिमंडळात चर्चा अपेक्षित

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन गुरुवार (ता. ७)पासून सुरू होत आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या हजारो हेक्टवरील पीक नुकसानीसह नाशिक-मुंबई महामार्गाची दुरवस्था यांसह नाशिकचे रखडलेले प्रश्न अधिवेशनात…

    नाशकात सापडला पांढऱ्या तोंडाचा कोब्रा, तोंडाचा भाग फाटलेला; सर्प अभ्यासकांना वेगळीच शंका

    नाशिक : जिल्ह्यातील नांदगाव येथील दहेगाव चौफुली परिसरात एक चहाचे हॉटेल असून हॉटेलच्या मागे शेतात एक पांढऱ्या तोंडाचा साप दगडामध्ये जाताना दिसला यावेळी दशरथ शिंदे यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना…

    माजी आमदार रशीद शेख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, ६५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    नाशिकः मालेगावचे माजी आमदार रशीद शेख यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून ते प्रदीर्घ काळ राज्य विधिमंडळाचे सदस्य राहिलेत. विधानसभेचे माजी सदस्य होते.…

    राज्यभरातील तहसीलदारांचे आज कामबंद; २८ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : सरकारने आदेश देऊनही ‘ग्रेड पे’ ची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ नाशिकसह राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदारांनी मंगळवारी (दि. ५) एक दिवस कामबंद आंदोलन पुकारले आहे.राज्यातील…

    सप्तशृंगगड विकासासाठी ८२ कोटींचा निधी; बसस्थानक-पोलिस स्टेशनसह परिसराचाही होणार कायापालट

    सप्तशृंगगड विकासकामांसाठी राज्य सरकारने ८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून बसस्थानक- पोलिस स्टेशनसह परिसराचाही होणार कायापालट केला जाणार आहे.

    विश्वंभर चौधरींना सिन्नरमध्ये व्याख्यानावेळी धक्काबुक्की, फेसबुक पोस्ट करत दिली माहिती

    नाशिक : महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांच्याकडन निर्भय बनो हे अभियान सुरु आहे. या अभियानाच्यावतीनं राज्यातील विविध शहरात सभांचं आयोजन करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सिन्नर…

    जिथे कथा, तिथे बस्तान! महाशिवपुराण दरम्यानच्या ५६ पैकी ८ सोनसाखळी चोरी उघड

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : लाखो भाविकांच्या उपस्थितीत पाथर्डी गावात झालेल्या पंडित मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथा कार्यक्रमात पाच दिवसांत १ किलो ४७ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या संशयितांच्या टोळ्या उघड…

    ‘कुणबी’ नोंदींसाठी इतरही अभिलेख तपासा; समिती अध्यक्षांची सूचना; अहवालास शुक्रवारची मुदत

    म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड : ‘कुणबी’, ‘कुणबी-मराठा’, ‘मराठा- कुणबी’ या जात नोंदणीची कागदपत्रांची तपासणी केवळ महसूल अभिलेखपुरती मर्यादित न ठेवता इतर विभागांबरोबरच नागरिकांकडे उपलब्ध असलेले सबळ पुरावे किंवा नाशिक जिल्ह्याप्रमाणे…

    You missed