मोठी बातमी! इंदापुरात शरद पवारांना मोठा धक्का, निकटवर्तीय अजितदादा गटात
बारामती : होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात मागील काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी घडत असून, वेळोवेळी राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. काल-परवापर्यंत खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणारे…
कितीही धमक्या द्या, तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी ही अवलाद आहे; शरद पवार बारामतीत गरजले
बारामती (दीपक पडकर) : आज सत्तेचा गैरवापर केला जात आहे.राज्याच्या प्रमुखांनी दहशत निर्माण केली आहे. निवडणुका महाराष्ट्रामध्ये आल्या आहेत, पण आता कोणी फोन करतो, कोणी धमक्या देतो सध्या हे महाराष्ट्रात…
महादेव जानकरांना चितपट करण्यासाठी पवारांनी हेरला तगडा शिलेदार, परभणीत होळकर मविआच्या प्रचारात?
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि महायुतीचे परभणीतील उमेदवार महादेव जानकर यांना मात देण्यासाठी शरद पवार आपला तगडा शिलेदार प्रचारासाठी मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. भूषणसिंह होळकर…
आयात केलेला उमेदवार लादला, शरद पवार नगर जिल्ह्यात भांडणे लावतात, विखेंचा घणाघात
अहमदनगर : ‘स्वत:चा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार नगर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये सतत भांडणे लावतात. यावेळीही त्यांना उमेदवार मिळत नव्हता तर त्यांनी आयात केलेला उमेदवार लादून नकारात्मक…
सातारा लोकसभेसाठी नवा राजकीय ट्विस्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय शरद पवारांना भेटले
सातारा (संतोष शिराळे) : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांमध्ये गतिमान हालचाली सुरू असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी सकाळी सिल्व्हर ओक…
वर्ध्यातून काँग्रेस हद्दपार; आम्हाला जे जमलं नाही ते पवारांनी करुन दाखवलं, फडणवीसांचा टोला
म. टा. वृत्तसेवा,यामिनी सप्रे, वर्धा: ‘आम्ही जिल्हा परिषद जिंकली. नगरपरिषदा जिंकल्या. एक सोडून सर्व विधानसभांमध्ये विजय मिळविला. काँग्रेसमुक्त वर्धाचा नारा दिला. तरीही पंजा गायब करता आला नाही. आम्हाला इतक्या वर्षांत…
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी, ज्योती मेटे ‘सिल्व्हर ओक’ला, पाच लोकसभा उमेदवार कोण?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे उर्वरित लोकसभा उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता आहे. पवार गटाची दुसरी यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज जाहीर करण्याची चिन्हं आहेत. शिवसंग्राम नेत्या…
शरद पवार यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल; माझ्यामुळे विरोधी पक्षात बसावे लागले
नागपूर (जितेंद्र खापरे) : महाराष्ट्रासह देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. देशात मोदीविरोधी वातावरण आहे. भाजपच्या कारभारावर सर्वच मतदार नाराज आहेत. विविध वर्तुळात मोदीविरोधी कल दिसून येत आहे. यामुळे भाजपचे नुकसान…
तुमचा मित्र लढतोय, तुम्हीही लढा, श्रीनिवास पाटलांना साताऱ्यातून लढण्यासाठी पक्षातून आग्रह
संतोष शिराळे, सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हे खासदार श्रीनिवास पाटीलच असतील याच्यावर एक वाक्यता झाली असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. त्यामुळे साताऱ्याची जागा…
शरद पवार माढ्यात डाव टाकणार? बडा नेता दोनदा भेटीला, दिल्लीत चर्चा; लवकरच निर्णय होणार
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत बारामती पाठोपाठ सर्वाधिक चर्चा माढ्याची सुरू आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेल्या माढ्यात सध्याच्या घडीला भाजपचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर खासदार आहेत. भाजपनं पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.…