• Wed. Jul 1st, 2026

    Nashik news

    • Home
    • नाशिककरांनो सावधान…! वेळीच ओळखा झिकाचा धोका, शहरात एकोणीस गर्भवती संशयित, काय आहेत लक्षणं?

    नाशिककरांनो सावधान…! वेळीच ओळखा झिकाचा धोका, शहरात एकोणीस गर्भवती संशयित, काय आहेत लक्षणं?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : भारतनगर परिसरातील चोवीसवर्षीय तरुणाच्या लघवी तपासणीत ‘झिका’चे विषाणू आढळून आल्यानंतर या भागातील गर्भवती महिलांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत वैद्यकीय विभागाच्या पाहणीत…

    केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची कदर नाही, त्यांच्या धोरणांनी शेतकरी उद्ध्वस्त होईल: पवार

    नाशिक: कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचं पीक आहे. कांदा असं पीक आहे की, त्यामधून दोन पैसे मिळतात. त्यासाठीच शेतकरी कष्ट करतात. पण केंद्रात बसलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या भावनांची किंमत नाही, अशी खरमरीत…

    काठी नका मारू, थेट गोळीच घाला साहेब; संतप्त शेतकऱ्यांची मागणी, कांदा निर्यातबंदीला जोरदार विरोध

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: पहाटे शपथविधी उरकून सरकार सत्तेवर बसू शकते. रात्री आठ वाजता नोटबंदीची घोषणा होऊ शकते. कांद्याची निर्यातबंदी करून सरकार रात्रीतून शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकू शकते. मग…

    नाशिकमध्ये छत्रपती संभाजीनगरला जाणारी शिवशाही काही मिनिटात जळून खाक, प्रवासी बचाावले कारण

    नाशिकः जिल्ह्यात असलेल्या निफाड तालुक्यातील चांदोरी येथील शिंपी टाकळी फाटा या ठिकाणी नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर दुपारच्या सुमारास धावत्या शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली. या बसने अवघ्या काही वेळातच…

    गावांतले ई-गव्हर्नन्स ‘दीड जीबी’च्या भरवशावर; ९३ टक्के ग्रामपंचायींमध्ये ब्रॉडबँड, ऑप्टिकल फायबर जोडणी नाही

    नवनाथ वाघचौरे, नाशिकरोड : डिजिटल इंडिया आणि ई-गव्हर्नन्स धोरणाचा शासन स्तरावरून नारा दिल्याने कार्यालयांमध्ये संगणकीय युग अवतरले असले तरी गावगाड्याचा कारभार मात्र अद्याप मोबाइलच्या ‘दीड जीबी’ डेटाच्या भरवशावर सुरू असल्याचे…

    Nashik Cylinders Blast: ऑक्सीजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोत स्फोट, ८-१० जण जखमी Video

    Nashik News: नाशिक शहरातील शांती निकेतन चौकात गाडीत ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे.

    अखेर ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी नाशिक पोलिसांच्या कोठडीत, नाशिक कोर्टाचा मोठा निर्णय

    Lalit Patil : नाशिक पोलिसांना ललित पाटील याचा काल ताबा मिळाला होता. आज त्याला न्यायालयात हजर केलं असता ललित पाटील सह चौघांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हायलाइट्स:…

    नाशिककरांनो सावधान! डेंग्यूनंतर शहरावर झिकाचं सावट, २४ वर्षीय युवकाला लागण, काय आहे लक्षणं?

    Zika Virus In Nashik : नाशिकमध्ये आधीच डेंग्यूने थैमान घातले असून, आता भारतनगर परिसरातील एका २४ वर्षीय युवकाला झिकाची लागण झाल्याचे आढळून आहे आहे. जाणून घ्या लक्षणं…

    युक्रेनची इरीना नाशिकची सून; माप ओलांडताना घेतला खास उखाणा, वाचा कशी जमली जोडी?

    नाशिकः काही वर्षांपूर्वी फॉरेनची पाटलीन चित्रपट खूप चर्चेत आला होता. फॉरेनमध्ये राहणारी मुलगी पाटलांची सून होते. अगदी तसाच प्रकार नाशिकमध्ये घडल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. युक्रेनची तरुणी हि नाशिकची सून…

    ‘कृषक’चे आता कोल्ड स्टोअरेज; लासलगावात आज लोकार्पण, कांद्याची साठवण क्षमता वाढणार

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : कांद्याला दीर्घकाळ टिकविण्याचे भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) तर्फे लासलगावमध्ये कृषक केंद्राच्या माध्यमातून कांदा विकिरणाच्या तंत्रज्ञान उभारण्यात आले होते. मात्र, तेथेच कोल्ड स्टोरेज नसल्याने अनेक अडचणींचा…

    You missed