• Sat. Sep 21st, 2024

अखेर ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी नाशिक पोलिसांच्या कोठडीत, नाशिक कोर्टाचा मोठा निर्णय

अखेर ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी नाशिक पोलिसांच्या कोठडीत, नाशिक कोर्टाचा मोठा निर्णय

Lalit Patil : नाशिक पोलिसांना ललित पाटील याचा काल ताबा मिळाला होता. आज त्याला न्यायालयात हजर केलं असता ललित पाटील सह चौघांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हायलाइट्स:

  • ललित पाटील याला १० दिवसांची पोलीस कोठडी
  • नाशिक न्यायालयाचा निर्णय
  • नाशिक पोलीस चौकशी करणार

ललित पाटीलच्या चालकाने नदीत फेकलेले ड्रग्ज शोधण्याच्या नादात २० कोटी लिटर पाणी वाया, स्थानिकांचा आरोप!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed