• Fri. Jul 3rd, 2026

    Eknath Shinde

    • Home
    • १६ तारखेला फायनल दाखवू, चंदू मामांपासून सगळेच आनंदी; ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचं भाजपला आव्हान

    १६ तारखेला फायनल दाखवू, चंदू मामांपासून सगळेच आनंदी; ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचं भाजपला आव्हान

    Maharashtra Times•24 Dec 2025, 3:27 pm शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी आजचा दिवस सोन्याचा ठरला. उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या पक्षांची अधिकृत घोषणा करण्यात आली. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व…

    आता आमची मेहनत वाया जाणार! शिंदेंच्या ‘त्या’ घोषणेनं शिवसैनिक अस्वस्थ; भाजप कार्यकर्ते अवाक्

    ठाकरे बंधूंची युती जाहीर झालेली आहे. त्यांच्या समोर आता अनेक महापालिकांमध्ये महायुतीचं आव्हान असेल. नगर परिषद, नगर पंचायतीत स्वबळावर लढलेल्या शिंदेसेना, भाजपनं आता युतीत लढण्याचे संकेत दिले आहेत. (फोटो– महाराष्ट्र…

    आता थेट नाही, लेट! भाजपची रणनीती; शिंदेंच्या ‘स्ट्राईक रेट’वरच स्ट्राईक करण्याची तयारी; भाई सावध

    मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेना आणि भाजप यांच्यात जागावाटपासाठी चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: ठाकरे बंधूंची युती झाल्यानं मुंबईत महायुती…

    मुस्लिमबहुल भागांत शिंदेसेनेचं मॅजिक; ‘त्या’ 41 जागांसाठी भाजपचं लॉजिक; पेच सुटेना, कोंडी फुटेना

    मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप तरी त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. १५० जागांचा प्रश्न सुटला असून ७७ जागांचा पेच कायम आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू ठरलेल्या शहरात शिंदेसेनेचा सूर एकाएकी बदला; भाजप काय करणार?

    शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलावलेल्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घातला होता. काही दिवसांपूर्वीच ही घटना घडली. पण आता शिंदेसेनेचा सूर बदलला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) उल्हासनगर: शेजारी असलेल्या अंबरनाथ नगरपालिका…

    भाईंचा ‘देवाभाऊ पॅटर्न’, ठाकरेंनी केलेली चूक टाळली; भाजप पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर झेप

    नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिंदेसेनेने भाजपलाही मागे टाकत उत्कृष्ट कामगिरी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५३ प्रचारसभा घेत भाजपसोबत युती न करताही स्वबळावर मुसंडी मारण्याची क्षमता दाखवून दिली.…

    शिंदेंकडून ‘तो’ प्रश्न निकाली; ठाकरेंच्या नरेटिव्हची हवा काढली; हॅट्ट्रिकनं अनेकांची बोलती बंद

    काल जाहीर झालेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. भाजप पहिल्या स्थानी असून शिंदे यांची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नगर पंचायत आणि…

    Ambernath Election Result: श्रीकांत शिंदेंना अंबरनाथमध्ये मोठा धक्का; सर्वाधिक नगरसेवक येऊनही नगराध्यक्षपदाची हुलकावणी

    Ambernath Election 2025 Result: गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या नगर परिषदेत शिवसेनेचा नगराध्यक्ष पुन्हा निवडून आणण्यासाठी खासदार शिंदे सक्रिय होते. परंतु नगरसेवकांची संख्या कायम राखण्यात यश आले असले…

    भाजपच ‘शंभर नंबरी’! नगर परिषद निवडणुकीत 117 ठिकाणी नगराध्यक्ष; 1100 नगरसेवक विजयी

    मुंबई : राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठीची निवडणूक प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाली. रविवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या निवडणुकीत देदिप्यमान यश…

    २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी, शिंदेंच्या रणरागिणीची नगराध्यक्षपदाला गवसणी!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Dec 2025, 7:01 pm सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये सर्वात तरुण वयाच्या तरुणीने बाजी मारली आहे.मोहोळ मध्ये अनेक मोठ्या सभा झाल्या. त्या सभांमध्ये विरोधकांकडून टीकाही केली गेली.या सर्वांवर मात करत…

    You missed