Tukaram Mundhe : नियमांनुसार काम करायचं नसेल तर राजीनामा देऊ शकतात, कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर तुकाराम मुंढे यांची भूमिका
तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंत्र्याकडे तक्रार केली होती. याबाबत तुकाराम मुंढे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली रोखठोक भूमिका…
Marathwada Rain : मराठवाड्यात अतिवृष्टी, कयाधू नदीला पूर, सहा गावांचा संपर्क तुटला
मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे अतिवृष्टीमुळ कयाधू नदीला पूर आला आहे. त्यामुळे सहा गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या 24 तासांतील धुवांधार पावसामुळे यंदा मराठवाड्यात पावसाने अपेक्षित सरासरी गाठली…
Tukaram Mundhe : मध्यरात्री तीन भावांच्या राहत्या घराची झाडाझडती, गुप्त गोदामाची माहिती अन् गुटखा माफियांचा खेळ खल्लास!
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 30 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 3 भावांसह…
One Tree : छत्रपती संभाजीनगरकरांच्या अश्रूंचा बांध फुटला; हे फक्त झाड नव्हतं, तर हजारो तरुणांच्या हृदयाचा होता तुकडा
छत्रपती संभाजीनगरच्या गोगाबाबा टेकडीवर असणाऱ्या एका बांभळीचे झाड कुणीतरी अज्ञात इसमाने कुऱ्हाडीने तोडलं. या झाडासोबत हजारो तरुणांच्या भावना होत्या. या झाडाची कुणी अज्ञात व्यक्तीने कत्तल केल्याने अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.…
Marathwada Rain : मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांमध्ये खूप कमी पाऊस, 929 धरणात केवळ 25 टक्के पाणीसाठा
राज्यात पालघर, ठाणे जिल्ह्यांना पावसाचा रेड अर्लट जारी केला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. असं असलं तरी मराठवाड्यात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. मराठवाड्यात सरासरीच्या खूप कमी पाऊस…
Digital Arrest : IPS बोलत असल्याचं भासवलं, अटक करण्याची भीती दाखवत घाबरवलं, 12 लाखांनी गंडवलं
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. एका 69 वर्षीय वृद्धेला फोन करुन दिल्ली पोलीस असल्याचं भासवत डिजीटल अरेस्ट करण्यात आलं. आपण आयपीएस बोलत असल्याचं भासवून अटकेची भीती…
Chhatrapati Sambhajinagar : कोर्टाकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर जप्तीचे आदेश अन् दालन तीन तास बंद
शासनाकडून जमिनीचं अधिग्रहण झाल्यानंतरही गेल्या 31 वर्षांत एकही रुपया मिळाला नाही. मोबदल्याची वाट पाहत दोन भावांचा मृत्यू झाला. पण शासनाकडून मोबदला मिळाला नाही. या घटनेची कोर्टाने अखेर गंभीर दखल घेतली…
Tukuram Mundhe : आतापर्यंतच्या इतिहासातील FDA ची सर्वात मोठी कारवाई, 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ने आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कारवाई केली आहे. या कारवाईत पावणेतीन कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत ‘बागारिया’ समूहाचे दोन कारखाने सील करण्यात…
Crime News : मुंबईतील नागपाड्यात पोलीस-गुन्हेगार आमनेसामने, पळून जाणाऱ्या आरोपीवर पोलिसांची झडप, आरोपीच्या नांग्या ठेचल्या
छत्रपती संभाजीनगरमध्ये हत्या करून मुंबईत नाव बदलून राहणाऱ्या मुख्य सुत्रधाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हे शाखेने मुंबईत वेशांतर करून आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
गणपतीपुळ्यात 8 जण खोल पाण्याकडे ओढले गेले, किनाऱ्यावर एकच आक्रोश, छत्रपती संभाजीनगरच्या 5 तरुणांचा करुण अंत
छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन येथील तरुण विकेंडच्या निमित्ताने गणपतीपुळ्यात आले होते. एकूण 19 तरुणांचा ग्रुप गणपतीपुळ्यात आला होता. सकाळी दर्शनानंतर हे तरुण समुद्र किनाऱ्यावर गेले. यावेळी 8 तरुण हे समुद्राच्या खोल…