Nandurbar Elections : AIMIM आणि NCP पक्षांमुळे राजकीय गणितं बदलणार? शहादाच्या निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगर परिषदेची निवडणूक ही सध्या चर्चेत आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी एकूण 6 उमेदवार आहेत. त्यापैकी 4 उमेदवार हे मुस्लिम समाजातील आहेत. त्यामुळे मतांचे धुव्रीकरण झाले तर कुणाला…
Breaking News : बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठा तिढा, दोन जागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
बारामती नगर परिषद निवडणुकीत मोठा तिढा निर्माण झाला आहे. दोन प्रभागांतील दोन जागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. तर नगराध्यक्ष आणि इतर नगरसेवक पदाची निवडणूक मात्र पूर्व नियोजित वेळेत होणार असल्याची…
शिवसेना विरुद्ध भाजप, धुळे जिल्ह्यात महायुतीतच कुस्ती, 4 पैकी 3 ठिकाणी युतीत बिघाडी
धुळे जिल्ह्यात एकूण 4 ठिकाणी यावेळी निवडणूक पार पडत आहे. यापैकी दोंडाईचा वरवाडी नगर परिषदेत भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. कारण इथे भाजपच्या सर्व नगरसेवकांसह नगराध्यक्षांची बिनविरोध निवड झाली आहे.…
अलिबागमध्ये सत्ता समीकरण बदलणार? भाजप विरुद्ध शेकाप, काँटे की टक्कर
अलिबाग नगर परिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध शेकाप यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळत आहे. अलिबागमध्ये भाजप आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. तर शेकाप आपली संपूर्ण ताकद लावून आपलं वर्चस्व अबाधित…
राज्यात सत्तेत, पण नंदुरबारमध्ये महायुतीत कमालीचा राजकीय संघर्ष, नगर परिषद निवडणुकीत 2 आमदारांची प्रतिष्ठा पणाला
नंदुरबार नगर परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी दोन आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आमदार महायुतीचेच आहेत. सरकारमध्ये एकत्र असलेल्या दोन पक्षांमध्ये नंदुरबारमध्ये राजकीय संघर्ष होताना दिसत आहे. (फोटो–…
निवडणुकीत अघोरी कृत्यांचा सुळसुळाट! नारळ-कुंकू-भोपळ्यांनी महाड शहर हादरले
निवडणुकीच्या काळात अघोरी कृत्यांचा सुळसुळाट झालेला बघायला मिळत आहे. माथेरानमध्ये काही दिवसांपूर्वी अघोरी कृत्य समोर आलं होतं. त्यानंतर आता महाडमध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.
नागपुरात शिवसेनेची काँग्रेसला जिव्हारी लागणारी खेळी, नगराध्यक्षपदाचा उमेदवारच शिंदेंच्या पक्षात दाखल
नागपूरच्या कन्हान नगर परिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी राजकीय खेळी केली आहे. काँग्रेसने नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर :…
‘अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक’, नाराजीनाट्यानंतर एकनाथ शिंदेंचं डहाणूत मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी डहाणूत आपल्या भाषणात भाजपचा कुठेही उल्लेख केला नाही. तसेच आपल्याकडे असणाऱ्या खात्यांच्या माध्यमातून आपण काय कामे करु,…
कट्टर विरोधक एकत्र, अजित पवारांचं राजकारण बदलतंय, बारामतीत नेमक्या काय घडामोडी?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकारणाची दिशा बदलल्याची चर्चा आहे. कारण अजित पवार आता बेरजेचं राजकारण करताना दिसत आहेत. यासाठी ते आता विरोधकांसोबतही मैत्री करताना दिसत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक…
Maharashtra Local Body Election : नांदेडमध्ये निवडणुकीआधीच काँग्रेस बॅकफूटवर; नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने अर्ज घेतला मागे; कारण काय?
Maharashtra Local Body Election Politics : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच, नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषेदच्या नगराध्यक्ष पदाच्या काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे.…