• Mon. Nov 25th, 2024

    पुणे बातमी

    • Home
    • ज्येष्ठ कादंबरीकार मनोहर शहाणे यांचे निधन, जाणून घ्या त्यांच्याविषयी अधिक…

    ज्येष्ठ कादंबरीकार मनोहर शहाणे यांचे निधन, जाणून घ्या त्यांच्याविषयी अधिक…

    पुणे: ज्येष्ठ कादंबरीकार, कथाकार मनोहर शहाणे (९३) यांचे सोमवारी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. मराठीतील प्रयोगशील गद्यलेखक म्हणून सहा…

    राख अंगावर पडल्याने तरुण संतापला; शेजारच्यावर सोडला पिटबूल कुत्रा, घटनेत मुलगा गंभीर जखमी

    पुणे: राख अंगावर पडल्याने तरुणावर पिटबूल कुत्रा सोडल्याप्रकरणी आंदेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेकोटी करीत असताना अंगावर राख पडल्याच्या कारणावरून एका तरुणाने दुसऱ्याच्या अंगावर पिटबुल जातीचे कुत्रे सोडून…

    गावगुंडांचा दहशतीचा प्रयत्न! बिल देण्यावरून वादावादी; वाईन चालकासोबत धक्कादायक कृत्य

    पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा गावगुंडांची दहशत पाहायला मिळाली आहे. स्थानिक गावगुंडांच्या टोळक्याने किरकोळ वादातून वाईन शॉप चालकावर कोयत्याने वार करून तसेच दगडाने हल्ला केला असल्याची घटना समोर आली आहे.…

    गंभीर अवस्थेत तरुण रुग्णालयात; धनुर्वातानं ग्रासलं, १९ दिवसांनी डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश

    शिरूर: आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यात अनेकांना आपले जीव देखील गमावावा लागतो. मात्र शिरूर तालुक्यातील डॉक्टरांनी धनुर्वातासारख्या आजाराने १९ दिवस व्हेंटिलेटर असणाऱ्या रुग्णाला अथक प्रयत्नानंतर…

    दुचाकीवरुन दोघे आले; आधी ज्येष्ठाच्या पाया पडले, बोलण्यात गुंतवले अन्…, घटनेनं परिसरात खळबळ

    पुणे: बँकेत चाललेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या पाया पडून त्यांच्या हातातील चाळीस हजार रुपये किंमतीची दहा ग्रॅम वजनी सोन्याची अंगठी चोरट्यांनी लंपास केली. या चोरट्यांनी दिवंगत आईच्या नावाने देवळात हार-फुले आणि…

    पुणे विद्यापीठात नाटकादरम्यान राडा, प्रयोग बंद पाडत अभाविप कार्यकर्त्यांकडून मारहाण

    पुणे: पुणे विद्यापीठात नाटकादरम्यान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. रामायणाचा विपर्यास केल्याने ही घटना घडल्याचे समोर आले आहे. घटनेत अभाविप कार्यकर्त्यांकडून मारहाणही करण्यात आली…

    जाणून घ्या आतापर्यंत किती टक्के सर्वेक्षण झाले? वाचा सविस्तर…

    पुणे: मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सुरू करण्यात आलेले मराठा तसेच खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण आज, शुक्रवारपर्यंत संपण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच पुणे, सोलापूर, मुंबई, तसेच अन्य काही जिल्ह्यांनी राज्य सरकारकडे शनिवार,…

    लोणावळ्यात २०० शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू; शिळे अन्न खाल्ल्याने घटना, मेंढपाळावर संकट

    पुणे: लोणावळा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल २०० शेळ्या आणि मेंढ्यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. मेंढपाळ लोणावळ्यातील रिकाम्या जागेवर शेळ्या आणि मेंढ्या चरत…

    मराठा समाज सर्वेक्षण सुरू; पहिल्याच दिवशी तांत्रिक अडथळा, अॅपमध्ये देहू, इंदापूरचा समावेश नाही

    पुणे: राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार राज्यभरात सर्वेक्षण सुरू झाले असले तरी पहिल्याच दिवशी सॉफ्टवेअर मंदगतीने कार्यान्वित झाल्याने तांत्रिक अडथळ्याला सामोरे जावे लागले. तर गोखले इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या अॅपमध्ये पुणे जिल्ह्यातील…

    दारु पिण्यासाठी पत्नीची पैशांची मागणी; नकार दिल्यानं छळ, कंटाळून पतीचं धक्कादायक कृत्य

    Pune News: पत्नी आणि मेव्हणीच्या छळाला कंटाळून व्यक्तीने आत्महत्या केली आहे. नारायण मधुकर निर्वळ असं मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी दोघींना अटक केली आहे.