• Sat. Sep 5th, 2026

अकोला बातम्या

  • Home
  • वृषाली मॅडम झेंडावंदनाला का नाही आल्या? महिला पोलिसाने आयुष्य संपवलं, चिठ्ठीतून कारण उलगडलं

वृषाली मॅडम झेंडावंदनाला का नाही आल्या? महिला पोलिसाने आयुष्य संपवलं, चिठ्ठीतून कारण उलगडलं

अकोला : अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गीता नगरमध्ये एक महिला पोलीस कर्मचारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. गीता नगरमधील एका अपार्टमेंटमधील राहत्या…

Sambhaji Bhide: गुन्हा दाखल होऊनही संभाजी भिडेंनी पुन्हा तेच केले, गांधीजींचा पुन्हा अवमान

Sambhaji Bhide : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात अमरावतीत गुन्हा झालेला असतानाही त्यांना पुन्हा अकोल्यात महात्मा गांधींजी यांचा अवमान केला.

ओळख लपवून तरुणीशी साधली लगट, नंतर ब्लॅकमेल करत उकळले पैसे

अकोला: फेसबुकवरून एकमेकांची ओळख झाल्यानंतर एका व्यक्तीने ३२ वर्षीय महिलेला ब्लॅकमेल करत अनेकदा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नव्हे तर तिला ३ लाख ७० हजार रुपयांचा गंडादेखील…

लेकीला दरवाजा बंद करुन राहायला सांगितलेलं, पण नको ते घडलं, पीडितेच्या वडिलांचा हंबरडा

म. टा. वृत्तसेवा, अकोला : मुंबई येथे शिक्षणासाठी गेलेल्या अकोला येथील विद्यार्थिनीने तिच्या वडिलांना वसतिगृहातील सुरक्षारक्षकाची भीती वाटत असल्याचे सांगितले होते. वडिलांनी वसतिगृह अधीक्षकांना सांग असे तिला सांगितले होते; मात्र…

अनिष्ट रुढी आणि परंपरा झुगारल्या, अकोल्यातील विधवा, घटस्फोटित महिलांनी केली वडपूजा

अकोला : समाजातील अनिष्ट रुढी आणि परंपरांना झुगारत अकोला शहरातील विधवा आणि घटस्फोटित महिलांनी वटपौर्णिमा साजरी करत वडाच्या झाडाचे पूजन केले. यावेळी वडपूजन करताना अनेक महिला भावूक झाल्या होत्या. तर…

पारसच्या दुर्घटनेने अवघा महाराष्ट्र सुन्न, ७ लोकांचा मृत्यू; वाचा, असा आहे संपूर्ण घटनाक्रम

अक्षय गवळी, अकोला : अकोला जिल्ह्यात आज सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असलेलं पारस गावात बाबूजी महाराज संस्थान या संस्थांमध्ये…

बायकोच्या उपचराचे पैसे दिले नाही, नवऱ्याची सटकली, मेहुण्यांवर वार, अन् मग

अकोला: नवऱ्याने बायकोच्या दोन सख्ख्या मावस भावांवर चाकुने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर झाला असून जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.…

You missed