तुझ्या मुलाला चांगले गुण देतो, आम्हाला खूष कर! बुलढाण्यात शिक्षकांकडून महिलेवर अत्याचार
Buldhana Teachers Assaulted Students Mother: बुलढाण्यात दोन शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आईवरच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही नराधम शिक्षकांना अटक केली आहे. (फोटो– Lipi) अमोल सराफ,…
लाटेची धडक अन् हात सुटला, लाईफ जॅकेट असूनही गणपतीपुळेच्या समुद्रात कोल्हापूरचा पर्यटक बुडाला
Man Drown In Ganpatipule Beach: गणपतीपुळेला फिरायला आलेल्या कोल्हापूरच्या पर्यटकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. लाईफ जॅकेट घातलेलं असतानाही हा पर्यटक समुद्रात बुडाल्याने परिसरात खळबळ माजली आहे. (फोटो– Lipi) प्रसाद…
व्हिसा कॅन्सल, वाघा बॉर्डर बंद… कुणाची पत्नी, कुणाचं प्रेम, तर कुणाची लेक पाकिस्तानातच अडकली
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर निर्णय घेत पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा बंद केला. तसेच, त्यांना भारतात येण्याची परवानगीही नसेल. त्यामुळे अनेक जण ज्यांना भारतात यायचं होतं ते पाकिस्तानात अडकले आहेत. (फोटो– महाराष्ट्र…
मनिषा मानेंनी माफीनामा लिहून दिलेला, वकिलाचा दावा, डॉ. वळसंगकरांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट
Dr. Shirish Valsangkar Death Case: न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. याप्रकरणातील संशयीत आरोपी मनीषा मुसळे माने यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (फोटो–…
ग्रामदैवताच्या यात्रेहून आले, घराच्या ओट्यावर निवांत झोपले, मद्यधुंद पोलीसाची गाडी धडकली अन् तिथंच जीव गेला
Satara Crime News : मद्यधुंद अवस्थेतील पोलीस कर्मचाऱ्याने घरासमोर झोपलेल्या रमेश संकपाळ यांना चिरडले. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून दोषीवर कठोर कारवाईची मागणी…
नवी मुंबईतील बिल्डर गुरु चिचकरांनी आयुष्य संपवलं, राहत्या घरात टोकाचं पाऊल, चिठ्ठीत कारण समोर
Navi Mumbai Builder Ends Life : गुरु चिचकर हे नवी मुंबईतील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. शुक्रवारी पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास त्यांनी स्वतःच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली गुरु चिचकर…
नाशिककरांनो काळजी घ्या! ‘तापा’चा वाढता प्रकोप; तीन आठवड्यांत तापसदृश आजाराचे १६०९ रुग्ण
Nashik News: एप्रिल महिन्यातील तीन आठवड्यांतच शहरात तापसदृश आजाराचे तब्बल एक हजार ६०९ रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा ‘अॅलर्ट मोड’ वर आली आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक:…
मुंबईकरांनो पाणी भरुन ठेवा; दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, कोणत्या भागांना फटका? वाचा लिस्ट
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, कारण २६ आणि २७ एप्रिल या दोन दिवस काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ऐनवेळी अडचण नको. कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद असेल? जाणून…
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, आता पार्किंगसाठी मिळणार सोयीची जागा; कुठे असणार सुविधा?
Pune Metro Parking : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील प्रवाशांसाठी पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीएने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मेट्रो स्थानकाजवळच्या ‘ॲमेनिटी स्पेस’वर वाहनतळ विकसित केले जाणार असून, शहरातील आठ आणि…
‘तुमच्यापैकी हिंदू कोण? बाबांनी हात वर करताच डोक्यात गोळी झाडली’
Pahalgam Attack Dombivli Family : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील हेमंत जोशी, अतुल मोने, आणि संजय लेले यांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी हल्ल्याचा थरकाप उडवणारा अनुभव सांगितला. दहशतवाद्यांनी…