• Fri. Jul 3rd, 2026

    मराठी बातम्या

    • Home
    • चिकन बिर्याणी, कबाब.,ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला पोलीस ठाण्यात VIP ट्रीटमेंट; 3 जण निलंबित

    चिकन बिर्याणी, कबाब.,ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला पोलीस ठाण्यात VIP ट्रीटमेंट; 3 जण निलंबित

    औषध कंपनीत ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई झाली. पोलिसांनी एक कोटी 23 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात अटक केलेल्या मुख्य आरोपीला पोलीस ठाण्यात व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली. त्याला चिकन बिर्याणी…

    वयावरून टोकलं त्यांनी दादांना निर्विवाद यशापासून रोखलं, कारखाना निवडणुकीत चंद्रराव तावरे विजयी

    माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीलकंठेश्वर पॅनेलने २१ पैकी २० जागा जिंकल्या. विरोधी पॅनेलचे चंद्रराव तावरे यांनीही विजय मिळवला. अजित पवारांनी या निवडणुकीला प्रतिष्ठेचं बनवलं होत.…

    पैसेही गेले, HSRP नंबरप्लेटही आली नाही, तुम्ही ‘या’ लिंकवर क्लिक तर नाही ना केलंत?

    HSRP Number Plate : नंबरप्लेट बसविण्यासाठीच्या अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने नंबर प्लेट बसवून घेणाऱ्यांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रवीण लोणकर, नागपूर : राज्य परिवहन विभागाच्या…

    इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रात परिणाम, रोजची शंभर टन केळी निर्यात ठप्प; शेतकऱ्यांना फटका

    Israel Iran War Impact on Nanded Banana Market : नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे अडचणीत आले आहेत. युद्धाचा परिणाम केळीच्या निर्यातीवर झाला आहे. दररोज सुमारे शंभर टन…

    Covid-19 पुन्हा वाढतोय, केईएममध्ये करोनाचे सात रुग्ण; चाचणी सकारात्मक, आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती

    KEM Hospital Covid-19 Patients : मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णालयातील सात जणांची करोना चाचणी सकारात्मक असल्याने सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये…

    Mumbai Local Station Names: भायखळा स्टेशनला ‘भायखळा’च का म्हणतात? याचा नक्की अर्थ काय?

    Byculla Railway Station Name History – भायखळा हे मुंबईतील मध्य रेल्वेचे प्रमुख स्थानक आहे. भायखळा स्थानकाचे निर्माण 1857 साली करण्यात आले होते. या स्थानकाच्या नावाची एक रंजक कहाणी आहे जाणून…

    पुण्यात काँग्रेसला खिंडार पडणार? आक्रमक नेता रामराम करणार? पोस्टद्वारे सूचक इशारा

    Pune Congress News- पुण्यात काँग्रेसमधून दोन माजी आमदारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यानंतर आता आक्रमक नेताही पक्ष सोडू शकतो. सोशल मीडिया पोस्टद्वारे नेत्याने सूचक इशारा दिला आहे. (फोटो– Lipi) आदित्य भवार,…

    हवाई दलाच्या तोतया ‘एअरमन’ला पुण्यात अटक, अधिकारी भासवून फसवणूक, सोशल मीडियावरही कारनामे

    Air Force Impersonator officer – पुण्यात हवाई दलाचा युनिफॉर्म परिधान करुन फसवणूक करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे बनावट ओळखपत्र आढळले असून पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. आदित्य…

    कोल्हापुरात उपसरपंचाच्या घरी दरोडा: पत्नीची निर्घृण हत्या, पती गंभीर; दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

    Edited by: अक्षय शितोळे•Authored by: नयन यादवाड|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 May 2025, 5:19 pm Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील मडिलगे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. सशस्त्र दरोडेखोरांनी उपसरपंच सुशांत गुरव…

    Metro 3 : भूमिगत मेट्रोवर सिद्धिविनायकाची ‘कृपा’, मंदिर दर्शनासाठी प्रवाशांचा राबता

    Siddhivinayak Temple Metro 3 Station : मुंबईतील मेट्रो – ३ चा दुसरा टप्पा सुरू झाल्याने सिद्धिविनायक मंदिराला मेट्रो स्थानक देण्यात आलं आहे. यामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. ‘वरळी ते मंदिर’…

    You missed