• Mon. Nov 25th, 2024

    Sharad Pawar

    • Home
    • Jayant Patil: अजितदादांना वर्षभरापूर्वी ऑफर दिलेली, जयंत पाटलांनी नेमका कोणता किस्सा सांगितला?

    Jayant Patil: अजितदादांना वर्षभरापूर्वी ऑफर दिलेली, जयंत पाटलांनी नेमका कोणता किस्सा सांगितला?

    मुंबई: राज्याच्या राजकारणात रविवारी दुपारी तेव्हा एकच खळबळ माजली जेव्हा सर्वांना हे कळलं की राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी विरोधीपक्षनेते अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांनी…

    उद्धव ठाकरेच काय अजून कोण-कोण एकटं पडतं ते पहाच, महाजनांचा इशारा कोणाकडे?

    छत्रपती संभाजीनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सरकारमध्ये आले आहेत. त्यांनी आमच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. यामुळे अजित पवार यांचं स्वागत आहे. अजून बरेच लोक येणार आहेत. उद्धव ठाकरेच काय…

    शपथ घेतलेल्यांना कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागणार, जयंत पाटील यांचा सूचक इशारा

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेच्या आमदारांची वेगवेगळ्या वेळी भेट घेतली आणि विधानभवनात जाऊन शपथ…

    अजितदादांचे बंड! राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मोठी पडझड, रोहित पवारांना आणखी ताकद मिळणार

    अहमदनगर : अहमदनगर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे सर्वाधिक लक्ष असलेला जिल्हा मानला जतो. मात्र, रविवारी झालेल्या घडामोडीत नगर जिल्ह्यातही मोठी पडझड झाली. राष्ट्रवादी…

    शरद पवार काही दिवसांपूर्वी PM मोदींबद्दल काय म्हणाले? छगन भुजबळांनी जाहीरपणे सांगितलं

    मुंबई : आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच ह्या राज्य सरकारमध्ये सत्तेतील तिसरा घटक म्हणून सहभागी झालेलो आहोत. आम्ही पक्ष सोडला आहे, असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. तर असं अजिबात नाही.…

    ५८ पैकी ५२ आमदारांनी साथ सोडली, निवडणुकीत सगळे पडले, किस्सा सांगत पवारांचा थेट इशारा

    मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देत सरकारमध्ये सहभाग घेतला आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.…

    आता थांबणे नाही, राज्य आणि देश पिंजून काढेन; असला प्रकार माझ्यासाठी नवा नाही, शरद पवार आक्रमक

    पुणे: राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देण्याचा निर्णय घेत आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी शरद पवारांची…

    दादा-भाईंच्या सरकारला फडणवीसांची सोबत, अजित पवारांनी निर्णय का घेतला? एकनाथ शिंदे म्हणाले…

    मुंबई: राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. शिंदे गटाने ज्यांचं कारण देऊन उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती, आज तेच राष्ट्रवादीचे नेते सरकारमध्ये सामील झालेत. राज्याचे विरोधीपक्ष नेते…

    अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री, दादांसोबत कोणी कोणी शपथ घेतली?

    मुंबई: राज्याच्या राजकराणासाठी आजचा दिवस कधीही न विसरण्यासारखा आहे. पहाटेचा शपथविधी अयशस्वी झाल्यानंतर आज अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज सकाळपासूनच राजकियी हालचालींचा वेग आलेला…

    Buldhana Accident: समृद्धी महामार्गावर बसचा अपघात का झाला असावा? शरद पवारांनी सांगितलं कारण

    मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अपघातांचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या समृद्धी महामार्गावर शनिवारी रात्री खासगी बसच्या भीषण अपघातामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला. ही बस महामार्गावरील कठड्याला धडकली. त्यानंतर ही बस दरवाजाच्या बाजूने…