Tulja Bhavani Mandir : वशिलेबाजी चालणार नाही! तुळजाभवानी मंदिरात नियमभंग पूजा, पुजाऱ्यावर गुन्हा दाखल
तुळजाभवानी मंदिरात नियमभंग पूजा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मंदिर प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. मंदिर प्रशासनाने संबंधित पुजाऱ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली आहे. संबंधित पुजाऱ्यावर गुन्हा दाखल…
Gayatri Bhangale : जळगावात चर्चेत राहिलेली निवडणूक, मंत्र्यांच्या पत्नीचा पराभव, पण जिंकलेल्या नगराध्यक्षांचे जात प्रमाणपत्र ठरले अवैध
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपालिकेच्या लोकनियुक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा महत्त्वाचा निकाल जळगाव येथे जात पडताळणी समितीने दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात…
Rohit Pawar : ‘शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला, अन्यथा…’; आमदार रोहित पवारांची मागणी
Mla Rohit Pawar On Bageshwar Baba : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड करणाऱ्या बागेश्वर बाबांच्या विधानामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेते आणि…
AAP Crisis : आपमध्ये भूकंप, ठाकरेंची साथ न सोडणारे संजय राऊत कडाडले; भाजप, राघव चड्ढांसह फुटलेल्या खासदारांचा समाचार घेतला
Sanjay Raut on aap split : आम आदमी पार्टीच्या ७ खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या वृत्तावर संजय राऊत यांनी जोरदार प्रहार केला आहे. भाजपची भूक बकासुरासारखी असून हे ‘पेज ३’ नेते…
Marathi Compulsion : रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी येणं गरजेचं, अन्यथा परवाने रद्द? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…
Devendra Fadanvis Reaction Marathi Compulsion : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालकांना आता मराठी भाषा येणे अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १ मे पासून हा नियम लागू होणार असून ४ मे ला…
अॅक्सिस नासिक ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’वर पीडितांचे फोटो शेअर, नाशिक TCS प्रकरणात 75 मिनिटांचा युक्तिवाद, लॅपटॉप स्क्रीनमागे भयंकर
Nashik TCS Case : संशयित तौसिफ बिलाल अत्तार याने कंपनीतील ठराविक कर्मचाऱ्यांच्या ‘अॅक्सिस नासिक’ या नावाच्या ग्रुपवर पीडिताचे फोटो शेअर केले होते (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नाशिक :…
Marathi Compulsion : ‘मराठी माणसाला त्रास दिला तर तुमचे गाल अन् आमचे हात’, मनसेचा कल्याणमध्ये इशारा
येत्या 1 मे पासून राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेत संभाषण करणं सक्तीचं होणार आहे. पण सरकारच्या या निर्णयाला काही अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी विरोध केला आहे.…
Bageshwar Baba : ‘शिवाजी महाराज युद्ध लढून थकले अन् रामदास स्वामींना म्हणाले राजपाट सांभाळा’, बागेश्वर बाबांचं वक्तव्य
Dhirendra Krishna Shastri : बागेश्वर बाबांनी नागपुरातील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. शिवाजी महाराज हे रामदास स्वामी यांचे शिष्य होते, असं बागेश्वर बाबा म्हणाले. ते एवढंच…
Bageshwar Baba : ‘मुलं चार जन्माला घाला, पण एक RSS ला द्या’, बागेश्वर बाबांचं वक्तव्य
बागेश्वर बाबांनी नागपुरात भाषण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामांचं कौतुक केलं. संघाच्या कामांचं कौतुक करत असतानाच त्यांनी आणखी एक वक्तव्य केलं. ‘मुलं चार जन्माला घाला, पण एक RSS द्या’, असं…
Pune News : पुण्यात पुन्हा गोळीबाराची घटना, वारजेत प्रचंड वर्दळीच्या ठिकाणी सलूनमध्ये झटापट, युवकाच्या कानाला गोळी, दोन जखमी
पुण्यात गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. एका सलूनमध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे. सलूनमध्ये केस कापत असणाऱ्या तरुणाच्या कानाला गोळी लागल्याची माहिती आहे.…