• Fri. Jul 3rd, 2026

    महाराष्ट्र

    • Home
    • LPG Cylinder : घरगुती एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाचे आवाहन

    LPG Cylinder : घरगुती एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाचे आवाहन

    राज्यात LPG गॅस सिलेंडरसाठी अनेक शहरांमध्ये रांगा लागल्याचं बघायला मिळत आहे. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं…

    Sunetra Pawar Emotional : कापरा आवाज, शेजारच्या आदिती तटकरेंच्याही डोळ्यांत अश्रू, सुनेत्रा पवार विधान परिषदेत भावूक

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधान परिषदेत पहिल्यांदाच भाषण केलं. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीने त्या भावूक झाल्या. त्यांचे शब्द ऐकून बाजूला बसलेल्या मंत्री आदिती तटकरे यांनादेखील अश्रू…

    Ahilyanagar Crime : जामखेडमध्ये सागर मोहळकरवर गोळीबार प्रकरणात कारवाई; मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

    पैलवान सागर मोहळकरवर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याने चौकशीत आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती आहे.

    Satara ZP : दगाफटक्याच्या भीतीने राष्ट्रवादी-शिवसेनेचे सदस्य पर्यटनाला, अध्यक्ष आपलाच होईल दावा करणाऱ्या भाजपची चिंता वाढली

    सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येत आहे. विशेष म्हणजे भाजपने सर्वाधिक जागा निवडून आल्या असल्याने आपलाच अध्यक्ष होईल, असा दावा केला आहे. दुसकीकडे साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची…

    250 ते दीड लाख रुपयांची वर्षाला गुंतवणूक अन् चक्रवाढ पद्धतीने व्याज, लेकींच्या भविष्यासाठी सरकारची ‘Sukanya Samriddhi Yojana’

    मुलींना चांगले शालेय शिक्षण मिळावे आणि उज्ज्वल भविष्यासाठी सरकारकडून सुकन्या समृद्धी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास मुलीच्या भवितव्यासाठी चक्रवाढ पद्धतीने व्याजाने चांगला परतावा मिळतो. (फोटो–…

    LPG Shortage : युद्धाचा भडका, व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा, महाराष्ट्रात नेमकी काय परिस्थिती?

    नागपूर : आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या इराण–इस्रायल संघर्षाचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटू लागले आहेत. या युद्धामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेवर परिणाम होत असून त्याचा थेट परिणाम एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर होत…

    Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला भर दिवसा संपवलं

    उल्हासनगरमध्ये एका सफाई कर्मचाऱ्याची भर दिवसा कर्तव्यावर असताना हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    Dharashiv News : धाराशिवमध्ये मध्यरात्री पेट्रोल घेतले, पैसे न देता बंदूक दाखवली अन् धूम ठोकली, पोलिसांनी शोधून काढलं

    धाराशिवमध्ये मध्यरात्री पेट्रोल पंपावर धक्कादायक थरार तिथल्या कर्मचाऱ्यांनी पाहिला. पेट्रोल भरल्यानंतर दोन आरोपी हे पिस्तूलीचा धाक दाखवून पळून गेले. पण सीसीटीव्हीमुळे ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या दोन्ही चोरांना पोलिसांनी बेड्या…

    Raigad Politics : रायगडमध्ये सत्तेची रणधुमाळी; 11 मार्चला सभापती तर 12 मार्चला जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड

    रायगडमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. येत्या 11 मार्चला जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. तर 12 मार्चला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक…

    Satara Politics : साताऱ्यात पुन्हा राजकीय ट्विस्ट, झेडपी अध्यक्ष कुणाचा होणार? भाजपमध्येच सुंदोपसुंदी

    साताऱ्याच्या राजकारणात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि पंचायत समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबतचा सस्पेन्ससा अजूनही संपलेला नाही. इथे कुणाला बहुमत मिळालेलं नाही. तसेच महायुतीमधील पक्षांना मिळून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर तसं…

    You missed