Pune Crime : गप्पांच्या ओघात काढलेला ‘तो’ एक शब्द जिवावर बेतला! पिंपरीत तरुणावर भयावह हल्ला; निगडीत काय घडलं?
Pimpri Chinchwad Crime : पिंपरी-चिंचवडच्या निगडीत खळबळजनक घटना घडली आहे. फक्त एक शब्द म्हटल्याच्या रागातून तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणात माजी नगरसेवकाच्या नातेवाईकाचे नाव समोर येत…
भावंडांचं सुट्ट्यांचं प्लॅनिंग, बिर्याणी-ताकानंतर कलिंगड खाललं, चौघांच्या मृत्यूचं गूढ, कुटुंबीयांच्या मोबाईलमधले मेसेजही तपासणार
Mumbai Watermelon Deaths : शनिवारी बिर्याणी, ताक आणि त्यानंतर कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबातील चौघांची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला. नेमक्या कोणत्या पदार्थामधून त्यांना विषबाधा झाली, याचा तपास आता पोलिस…
Anjali Damania : ‘ज्या VSR च्या विमानात वडील गेले, त्याच विमानात पार्थ पवार निर्धास्तपणे जातो?’, अंजली दमानिया यांचा सवाल
खासदार पार्थ पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याचा दावा करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दिवंगत…
Parth Pawar : VSR कंपनीच्या विमानातून प्रवास का केला? पार्थ पवार यांच्याकडून अखेर स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी आज व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाणं आलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. अखेर…
Marathi Compulsion : मराठीसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत, पण नियम तोडणाऱ्यांवर 1 मे पासूनच कारवाई ; मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
Pratap Sarnaik: राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली असून १ मे पासून प्रत्यक्ष कारवाईला…
ICU बेड नसल्याने स्ट्रेचरवर ठेवलं, उपचारावेळी खाली पडल्याने लेकीचा मृत्यू, कूपर हॉस्पिटलवर कुटुंबाचे आरोप
Woman dies in Cooper Hospital : ‘आयसीयू’मध्ये बेड नसल्याचे सांगून डॉक्टरांनी स्ट्रेचरवर ठेवून तरुणीवर उपचार सुरू केल्याची माहिती तिच्या काकांनी दिली. उपचारादरम्यान ती खाली पडल्याचा आवाज आल्याने सुरक्षारक्षकाने दरवाजा उघडला,…
Marathi Compulsion : आता मराठी बोलावीच लागणार! महायुतीचे तीनही पक्ष ठाम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही भूमिका स्पष्ट
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या निर्णयावर आता सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीदेखील भूमिका स्पष्ट झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.…
Nitesh Rane : नितेश राणे यांना कोर्टाकडून 1 महिने कारावासाची शिक्षा, नेमकं प्रकरण काय? वाचा A टू Z
मंत्री नितेश राणे यांना कोर्टाकडून 1 महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका सरकारी अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्या प्रकरणात त्यांना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी त्यांना 1 लाखांचा दंड देखील…
32 वर्षीय पत्नीचे शिक्षकाशी अनैतिक संबंध, 45 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं, संपत्तीसाठी छळाचा आरोप
Nagpur Police ends life : दोन वर्षांपासून पत्नीचे शिक्षकासोबत अनैतिक संबंध आहेत. याची पोलीस पतीला माहिती मिळाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नागपूर : संपत्ती व घटस्फोटासाठी होणारा मानसिक…
लेकाचा गंभीर अपघात, ‘ब्रेन डेड’ घोषित; ‘माझा मुलगा दुसऱ्याच्या रुपात जिवंत राहील’, आदिवासी कुटुंबाचा अवयवदानाचा निर्णय
Nashik Boy Organ Donation : आपला मुलगा आता कधीच डोळे उघडणार नाही, हे सत्य पचवणं कोणत्याही आई-वडिलांसाठी डोंगर कोसळण्यासारखं असतं, परंतु अशाही परिस्थितीत डॉक्टरांनी अवयवदानाचं महत्त्व पटवून दिलं (फोटो– महाराष्ट्र…