सिगारेटनं काळा धंदा उघडकीस, छत्रपती संभाजीनगरातील बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त, 88 लाखांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. शहरात बनावट नोटांचा कारखाना कार्यरत होता. पोलिसांनी याचा शोध घेत तो उद्धवस्त केला आहे. तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…
जाल सुसाट, तर खिशाला चाट! सागरी किनारा मार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन; १२०हून अधिक चालकांना दंड
Coastal Road : मुंबई किनारा मार्ग सोयीचा ठरत असला तरी या मार्गावरील बोगद्यात वेगमर्यादेचं उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असल्याचं समोर आलं आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे ही माहिती समोर आली आहे. केवळ…
चार दशके चाललेल्या आंदोलनाला यश; कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरु होणार
चार दशके सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. कोल्हापूरात सर्किट बेंच सुरू होणार आहे. यासंबंधीची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : तब्बल…
‘मला सेनेतून काढलं तरी चालेल पण शिवाजी सावंतांची खरी औकात दाखवतोच’, शिवसेनेतला वाद चव्हाट्यावर
सोलापुरात शिवसेनेती अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे नेते संजय कोकाटे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता कोकाटे यांनी…
‘आजच्या पिक्चरमधील हिरो गिरीश महाजन; सध्या त्यांचं दुकान चांगलं चाललंय’, गुलाबराव पाटील यांची फटकेबाजी
Gulabrao Patil on Girish Mahajan : जळगावमधील आजच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात चांगलीच फटकेबाजी केली. या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजन यांचा…
Mumbai News: आरेतील आदिवासींच्या अस्तित्वावर संक्रांत, वनहक्क नसल्याने २७ पाड्यांवर बेदखलीची टांगती तलवार
Aarey Colony: मुंबईच्या आरे कॉलनीतील २७ पाड्यांवरील आदिवासींच्या अस्तित्वावर संकट उभे ठाकले आहे. पिढ्यानपिढ्या येथे वास्तव्य असूनही कागदपत्रांअभावी वनहक्क दावे दाखल करता आले नाही. त्यामुळे उपजीविकेचे मार्ग बंद होण्याची शक्यता…
बाळ समीधाचं असेल, पण माझं नाही! पुण्यातील जोडप्याने तान्हुल्याला मृत्यूच्या दाढेत ढकललं, पण…
Pune Couple abandons Baby : एक पुरुष आणि महिला लहान बाळाला दुचाकीने येऊन कासारवाडी पुलाजवळ सोडून गेल्याचं दिसलं. परंतु सीसीटीव्हीत गाडीचा क्रमांक स्पष्ट दिसत नसल्याने अडथळे होते (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
चालू एसटीत प्रवाशावर भयंकर हल्ला; प्रवासी गंभीर जखमी, हल्लेखोराचे स्वत:वरही वार
Baramati -Indapur Bus Attack : धावत्या एसटी बसमध्ये एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. बारामती-इंदापूर मार्गावर काटेवाडी येथे घडलेल्या या घटनेत हल्लेखोराने स्वतःवरही हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही…
व्हाइस ॲडमिरल के. स्वामिनाथन यांनी स्वीकारला पश्चिम नौदल कमांडचा पदभार
New Chief of Western Naval Command: नौदलाच्या पश्चिम कमांडच्या प्रमुखपदी व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी व्हाइस ॲडमिरल संजय जसजित सिंह यांच्याकडून पदभार स्वीकारला. ‘आयएनएस शिक्रा’ तळावर…
मुंबईची लाडकी डबल डेकर आता स्मृतीरूपात, बेस्ट दिनी प्रवाशांच्या भेटीस येणार स्मारक बस
Mumbai Double Decker Bus: मुंबईतील जुनी डबल डेकर बस आता ‘स्मारक बस’ म्हणून पाहायला मिळणार आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये सेवेतून बाहेर पडलेली ही शेवटची बस आता बेस्टच्या संग्रहालयात उभी केली…