सर्वोच्च न्यायालयाचा दाखला, उद्धव ठाकरेंकडून राजीनाम्यावर पुन्हा भाष्य, म्हणाले मी….
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या सत्तासंघर्षावर भाष्य केलं. महाराष्ट्रात बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न आहे. त्यावर सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आणि परखड भाष्य केलं आहे. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन…
आरपारची लढाई होऊन जाऊ दे, जनताच आपला फैसला करेल; उद्धव ठाकरेंचं शिंदे-फडणवीसांना ओपन चॅलेंज
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिंदे-फडणवीस सरकारची अवहेलना झाली आहे. हे सरकार बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणांवरुन सिद्ध झाले. शिंदे-फडणवीस सरकारला मिळालेले हे जीवनदान तात्पुरते आहे. त्यामुळे या बेकायदेशीर सरकारने…
Supreme Court Verdict Maharashtra Crisis : ‘सर्वोच्च’ ताशेरे; पण शिंदे वाचले!
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सरकारचे भवितव्य ठरवणारा व देशातील सत्तासंघर्षामध्ये दिशादर्शक ठरणारा निकाल अखेर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने गुरुवारी सुनावला.…
आता निर्णय ‘जनतेच्या न्यायालयात’, उद्धव ठाकरे पाठीराख्याच्या वाढदिवसाला नगरमध्ये!
अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाने सरकार जरी अस्थिर करणारा निर्णय दिलेला नसला तरी राज्यपालांची कृती आणि अध्यक्षांचाच्या वर्तनावरुन सत्ताधाऱ्यांना झाप झाप झापलंय. तत्कालिन राज्यपालांना तर राज्यपालपदाची जाणीव करुन देताना राजकारणात मध्ये…
ठाकरे म्हणाले, व्हीप आमचाच चालणार; CM खिल्ली उडवत म्हणाले, अहो तुमच्याकडे उरलेयतच किती लोक?
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारकक्षेत हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने कायदेशीररित्या पूर्णपणे सुरक्षित झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल यांच्या भूमिकेविषयी अनेक गंभीर…
राज्यपालांना झापलं, शिंदेंचा व्हीप बेकायदेशीर, आमदारांनाही खडे बोल पण सरकार वाचलं!
नवी दिल्ली : ज्या निकालाची संपूर्ण महाराष्ट्र किंबहुना देश आतुरतेने पाट पाहत होता, तो बहुप्रतिक्षित निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. जर तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर…
शेवटच्या टप्प्यात शिंदे गटात गेलेला तो आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, खैरेंचा खळबळजनक दावा
छत्रपती संभाजीनगर: सर्वात शेवटी शिंदे गटात सामील झालेले आमदार उदय सामंत हे सध्या उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. उदय सामंत…
Maharashtra Political Crisis LIVE: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आज निकाल, ठाकरे आणि शिंदे गटाचे भवितव्य ठरणार
धाकधूक वाढली; ज्या १६ आमदारांच्या भविष्याचा फैसला होणार, त्यांची राजकीय कारकीर्द एका क्लिकवर धाकधूक वाढली; ज्या १६ आमदारांच्या भविष्याचा फैसला होणार, त्यांची राजकीय कारकीर्द एका क्लिकवर
पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष कोकणात येऊन गेले; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला
रत्नागिरी: पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती रत्नागिरी येथे झालेल्या जाहीर सभेत जोरदार तोफ डागली. आधी रिफायनरीसाठी पत्र दिलेत आणि आता…
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार, संजय राऊत १० जूनपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करणार; नितेश राणेंचा दावा
मुंबई: येत्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप येणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी किंवा…