• Wed. Jul 1st, 2026

    Nashik news

    • Home
    • हवालामार्फत चालायचं फंडिंग; ISIS प्रकरणात नाशिकच्या संशयिताला ६ दिवस कोठडी, काय आहे प्रकरण?

    हवालामार्फत चालायचं फंडिंग; ISIS प्रकरणात नाशिकच्या संशयिताला ६ दिवस कोठडी, काय आहे प्रकरण?

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘इसिस’च्या युद्धात (इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट) मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातलगांच्या उदरनिर्वाहासाठी हवालामार्फत निधी पोहोचविण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) नाशिक न्यायालयात…

    नाशिकमध्ये वर्षभरात सापडले तब्बल ३५२ बेवारस मृतदेह; जिल्हा रुग्णालय चौकीत आकस्मित मृत्यूची नोंद

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत सन २०२३ मध्ये वर्षभरात अज्ञातस्थळी, अपघातात व इतर कारणास्तव मृत्यू झालेल्या ३५२ नागरिकांचे बेवारस मृतदेह आढळून आले. त्यापैकी काही…

    देशात झुंडशाहीने कायदे बदलता येत नसतात, भुजबळांनी सत्य अधोरेखित केले: सुधीर मुनगंटीवार

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक:‘ओबीसीं’चे नेते छगन भुजबळ यांनी देशात झुंडशाहीने कायदे बदलता येत नसल्याचे सत्यच अधोरेखित केले आहे. त्यामुळे ते वातावरण दूषित करीत आहेत असे म्हणता येणार नाही, असे…

    आधारतीर्थ आश्रमातील १३ वर्षीय मुलीचा मृत्यू; तपासणीत दिसल्या गळ्याला टॉन्सिलच्या जखमा, काय घडलं?

    Nashik News: आत्महत्याग्रहस्त शेतकरी कुटुंबातील अनाथ मुलांच्या आधारतीर्थ आश्रमात तेरावर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

    खोट्या ‘सोन्याची मोहर’; नाशिककरांना गंडवणाऱ्या प्ररप्रांतीय टोळीला अटक, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘आम्हाला खोदकामात सोन्याच्या माळी सापडल्या आहेत. त्या तुम्हाला कमी किमतीत देतो’, अशी बतावणी करून सोन्याचे खरे मणी हातचलाखीने देत परत घेतल्यावर नागरिकांना खोट्या दागिन्यांची विक्री…

    अनधिकृत शाळांचे धाबे दणाणले! शासनमान्यता नसल्याने शाळेला ठोकले सील, शिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई

    Nashik News: अनधिकृतपणे सुरू असलेल्या जेलरोड भागातील एका शाळेला सील करण्यात आले आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर कामकाज करणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे धाबे दणाणले आहे.

    मराठा समाजाचा जल्लोष; आरक्षणाबाबतच्या मागण्या मान्य झाल्याने जिल्ह्यात फटाके फोडून आनंदोत्सव

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य झाल्याचा आनंदोत्सव मराठी बांधवांनी शनिवारी साजरा केला. सीबीएस येथील छत्रपती शिवाजी स्मारकात फटाके फोडून आणि पेढे वाटून राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात…

    नाशिक हादरलं! गर्लफ्रेंडचं दुसऱ्याशी चॅटिंग, संतापलेल्या बॉयफ्रेंडने नर्सिंगच्या विद्यार्थिनीला घरातच संपवलं

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: मोबाइलवर दुसऱ्या व्यक्तीबरोबर चॅटिंग करते, या रागातून संतप्त प्रियकराने प्रेयसीचा ओढणीच्या सहाय्याने गळा आळवून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २३) दुपारी उघड झाली. रासबिहारी लिंक…

    संजय राऊतांनी वात पेटवली, ‘रामकथा’ रंगताच सभागृहातील शिवसैनिकांच्या अंगात जोश संचारला

    नाशिक: प्रभू श्रीरामाने त्याच्या आयुष्यात अनेकदा अपमान आणि अन्याय सहन केला पण त्याने कायम संयम राखला. रामाच्या अंगात युद्ध लढण्याची धमक होती, पण त्याचवेळी तो तितकाच संयमीही होता. त्यामुळे राम…

    पुठ्ठ्याच्या कंपनीत अचानक भीषण आग, सिलेंडरचाही स्फोट, कोट्यवधींचे नुकसान, नागरिकांमध्ये भीती

    म. टा. वृत्तसेवा, मनमाड: येथील नगरचौकी भागात असलेल्या डीजीआरएस टेक्नोपॅक या पुठ्ठ्याच्या कंपनीला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागून कंपनीतील सर्व यंत्रसामग्रीसह कच्चा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यात दहा ते बारा…

    You missed