माळी समाजाबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; लक्ष्मण हाकेंकडून आता वेगळाच दावा, भुजबळांचं नाव घेत म्हणाले…
OBC Laxman Hake: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामध्ये त्यांनी माळी समाजातील नेत्यांवर टीका केली होती. यानंतर ओबीसी आंदोलनात फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले असून…
सूसू करुन आलो; मित्रांना सांगून निघालेला गौतम सिंहगडावरुन बेपत्ताच, पण सीसीटीव्हीत ‘तो’ दिसल्याने मोठा ट्विस्ट
Pune Gautam Gaikwad Missing From Sinhgad : सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा येथून गौतम बेपत्ता झाला होता, आता पोलिसांना एक सीसीटीव्ही फूटेज सापडले आहे गौतम गायकवाड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिजित दराडे, पुणे…
…तर गोरक्षकांच्या *&^%मध्ये नांगराचा फाळ घालीन; सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त वक्तव्य, वातावरण तापलं!
Sadabhau Khot: सोलापूरमध्ये रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जनावरे घेऊन जाणाऱ्या गाड्या अडवणाऱ्या गोरक्षकांविरोधात त्यांनी मोर्चा काढला. गायी अडवणाऱ्या लोकांना विरोध केल्यावर धमक्या…
Crime News : आधी दादा गेला, मग आई, त्यातच पाच वर्षांपासून ‘ती’ सल; 3 वर्षांच्या चिमुकलीला सोडून पित्याचा अखेरचा निरोप
Chhatrapati Sambhajinagar Youth ends life : आजारपणाला कंटाळून 29 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाने आयुष्य संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर :…
Thane News : पावसाच्या पाण्याने घेरलं, पण चोरीच्या भीतीने घरातच ठाण मांडलं, दिव्यात अग्निशमन दलामुळे अनर्थ टळला, १३ जणांची सुटका
Thane Rain News : दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे दिव्यातील दातिवली भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. घरात गुडघाभर पाणी असूनही नागरिक घर सोडायल तयार नव्हते. मात्र अग्निशमन दलाकडून १३ जणांना…
लक्ष्मण हाके यांनी माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा, दोन जिगरी दोस्त असलेल्या ओबीसी नेत्यांचं बिनसलं
राज्यातील दोन जिगरी दोस्त आणि ओबीसी समाजाचे नेते एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले बघायला मिळत आहेत. ओबोसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यात बिनसलं आहे. लक्ष्मण हाके यांनी माळी समाजाबद्दल…
सर्वात मोठी बातमी! गणेशोत्सवाआधी एकनाथ शिंदेंकडून भाविकांना मोठं गिफ्ट, कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा
यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. हा निर्णय कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…
Beed Crime : दोन दिवसापासून बेपत्ता, आज अचानक नाल्यात मृतदेह, बीडमध्ये महिला पोलिसाला संपवलं?
Beed Dead Body Found of Female Home Guard : बीडमध्ये दोन दिवसांपासून एक महिला होमगार्ड बेपत्ता होत्या. आज त्यांचा अचानक नाल्यात मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनं बीडमध्ये खळबळ उडाली…
मोठी बातमी! नोकरदार महिलांच्या मुलांसाठी महाराष्ट्र सरकार पाळणा केंद्र उभारणार
महाराष्ट्र सरकार नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यभरात पाळणा केंद्र उभारणार असल्याची माहिती समोर येत आहे. महिला-बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात 345 पाळणा…
युतीत असूनही उपेक्षा? NCP शहराध्यक्षांची समोरच नाराजी, अजितदादांचंही भर सभेतच उत्तर!
उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी विदर्भ दौऱ्यावर असताना…नागपूर येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी थेट…उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर नाराजी व्यक्त केली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समस्या…